Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ स्मार्टफोन वापरकर्ते नवीन वर्षात व्हॉट्सअप वापरू शकणार नाहीत; शेवटची तारीख ३१ डिसेंबर

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 28, 2022 | 09:12 AM
व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ स्मार्टफोन वापरकर्ते नवीन वर्षात व्हॉट्सअप वापरू शकणार नाहीत; शेवटची तारीख ३१ डिसेंबर
Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मडिया ही खूप लोकप्रिय बनत चाली आहे, जशी लोकप्रियता वाढली तशी यूर्जसचे प्रमाण वाढत चाले आहे, आता जगात प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन चाी वापर करतो असे बोलायला हरकत नाही. व्हॉट्सअपच्या सुरुवातीच्या काळात फक्त मेसेजेस पाठवता यायचे पण आता व्हॉट्सअपने एवढे नवनवीन अपडेट्स आणले आहेत की व्हॉट्सअपला कॉम्पिटीशन देणार मोबाईल कम्युनिकेशन अप कुठलही नाही. तरी आता व्हॉट्सअप एवढं सवयीचं झालयं की तु मला हे अमुक-तमुक व्हॉट्सअप कर असं सहज बोलून जातो. अगदी लहानग्यांपासून ते तुमच्या स्मार्टफओन वापरकर्त्या आजी आजोबा पर्यत सगळीचं मंडळी व्हॉट्सअप वापरतात पण आता नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही आहे.

यावर्षीच्या अखेरला म्हणजेच ३१ डिसेंबरपासून ४९ स्मार्टफोन्समधील WhatsApp चा सपोर्ट बंद करणार आहे. या डिव्हाइसमधील लिस्टमध्ये जे फोन आहेत. त्याला अपग्रेड करण्याची वेळ आली आहे, असं व्हॉट्सअप कडून सांगण्यात आलं आहे. WhatsApp ने जवळपास ५० स्मार्टफोन्समधील सपोर्ट काढून घेत असल्याची माहिती दिली आहे. तरी जुन्या स,मार्टफोनमध्ये व्हॉट्सअपचे काही लेटेस्ट फीचर्स वापरता येत नाही म्हणुन व्हॉट्स अपने जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवरील फोनचा सपोर्ट काढून घेण्याचे ठरवले आहे.

यांत सॅमसंग फोनचे काही जुने मॉडेल्स, सोनी, एलजी, लिनोव्हो, एचटीसीच्या जुन्या मॉडेलच्या फोनसह अपल आयफोन५ आणि आयफोन५सीचा समावेश आहे. तरी तुम्ही देखील या फोनचे वापरकर्ते असल्यास तुम्हाला आता तुमच्या फोनवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही.

Web Title: Important news for whatsapp users these smartphone users wont be able to use whatsapp in the new year last date 31 december nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2022 | 09:12 AM

Topics:  

  • new whatsapp
  • update news
  • whatsapp update

संबंधित बातम्या

आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच
1

आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच

WhatsApp Tips: अ‍ॅपमधील चॅट्सच्या बोरिंग थीमने तुम्हीही कंटाळलात? असा द्या नवा लूक, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
2

WhatsApp Tips: अ‍ॅपमधील चॅट्सच्या बोरिंग थीमने तुम्हीही कंटाळलात? असा द्या नवा लूक, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

WhatsApp New Feature: आता WhatsApp वरून काढलेले फोटोही दिसतील प्रोफेशनल, नव्या अपडेटबाबत सर्व माहिती
3

WhatsApp New Feature: आता WhatsApp वरून काढलेले फोटोही दिसतील प्रोफेशनल, नव्या अपडेटबाबत सर्व माहिती

अरेच्चा! बायकोने सांगितलेली भाजी आणायला विसरलात? नो टेंशन, आता WhatsApp देणार तुम्हाला मेसेजचा ‘Reminder’
4

अरेच्चा! बायकोने सांगितलेली भाजी आणायला विसरलात? नो टेंशन, आता WhatsApp देणार तुम्हाला मेसेजचा ‘Reminder’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.