WhatsApp Web New Features: व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्या यूजर्ससाठी कंपनीने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. आता लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून थेट व्हॉट्सॲप वेबमध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करता येणार असून यासाठी वेगळ्या…
आयफोन वापरणाऱ्या WhatsApp यूजर्ससाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. व्हॉट्सॲप आपल्या आयओएस ॲपमध्ये चॅटिंगचा अनुभव अधिक आकर्षक बनवण्यासाठी आयमेसेजसारखा नवीन इंटरफेस आणि रिफ्रेश्ड मेसेज बबल डिझाइन आणण्याच्या तयारीत आहे.
WhatsApp Two Step Verification: तुम्ही देखील व्हॉट्सॲपच्या टू-स्टेप वेरिफिकेशन फीचरचा वापर करता का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनी हे फीचर अपग्रेड करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या…
WhatsApp Birthday Reminder Feature: तुम्ही देखील सतत तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस विसरता का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सॲप तुम्हाला तुमच्या मित्राच्या आणि मैत्रिणींच्या वाढदिवसाचा रिमाईंडर देणार आहे.…
व्हॉट्सअॅपने मुंबईत आयोजित केलेल्या तिसऱ्या वार्षिक बिझनेस समिटमध्ये 'मेटा बिझनेस एजंट एआय' आणि 'मेटा बिझनेस एजंट प्लॅटफॉर्म' लाँच करण्याची मोठी घोषणा केली आहे. या एआय तंत्रज्ञानामुळे भारतातील लहान आणि मोठ्या…
WhatsApp On iPad: आयपॅड यूजर आहात का? व्हॉट्सॲप वापरण्यासाठी वारंवार क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो? आता चिंता करू नका. व्हॉट्सॲप आयपॅड यूजर्ससाठी एक नवीन आणि बहुप्रतिक्षित फीचर घेऊन आले आहे.…
व्हॉट्सॲपच्या नव्या 'Username' फीचरवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला असून मेटाला याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवत सरकारने हे फीचर भारतात लागू करण्यास स्थगिती दिली आहे.
WhatsApp Username Update: व्हॉट्सॲपने यूजरनेम रिजर्व करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, यूजरनेम शोधण्यासाठी कोणतीही डायरेक्टरी किंवा सर्च लिस्ट मिळणार नाही, जसे इंस्टाग्रामवर असते. तसेच कंपनी यूजर्ससाठी एक…
WhatsApp Warning Feature: लवकरच व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक नवीन फीचर रोलआऊट केलं जाणार आहे. यामध्ये यूजर्सना अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज ओपन करण्यापूर्वी एक वॉर्निंग मेसेज मिळणार आहे. या मेसेजनंतर अनोळखी नंबरसोबत…
WhatsApp Widget: तुम्ही देखील व्हॉट्सॲप यूजर आहात का? तुम्हाला देखील ऑनलाईन न दिसता आणि ब्लू टिक न दाखवता समोरील व्यक्तीने पाठवलेले मेसेज वाचण्याची इच्छा आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी…
WhatsApp Upcoming Feature Update: तुमचा मित्र व्हॉट्सअॅपला ऑनलाईन आहे की नाही हे तपासण्यासाठी आतापर्यंत तुम्हाला चॅट उघडून ऑनलाईन स्टेटस तपासावा लागत होता. मात्र आता लवकरच ही कटकट संपणार आहे. कारण…
WhatsApp Upcoming Feature: व्हॉट्सअॅप लवकरच डेस्कटॉप आणि वेब यूजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन येणारे आहे. या फीचरमुळे यूजर्सना स्मार्टफोनशिवाय थेट लॅपटॉप किंवा पीसीवरून व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा मिळू…
WhatsApp Feature For iPhone Users: व्हॉट्सअॅप आयफोन यूजर्ससाठी एक उपयुक्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरमुळे यूजर्सना मेसेज आधीच शेड्यूल करून ठराविक वेळेला आपोआप पाठवता येणार असून वैयक्तिक आणि ग्रुप…
व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक वापरणाऱ्यांसाठी लवकरच मोठा बदल पाहायला मिळू शकतो. मेटा त्यांच्या मेटा वन सब्सक्रिप्शनअंतर्गत प्रीमियम फीचर्स देण्याची तयारी करत असून याचे संकेत व्हॉट्सॲपच्या बीटा व्हर्जनमध्ये दिसून आले आहेत.
WhatsApp New Feature: तुम्हाला देखील सतत चिंता असते का, की सार्वजनिक ठिकाणी तुमच्या फोनवरील मेसेज एखादा अनोळखी व्यक्ती बघेल? तर आता तुमची ही चिंता लवकरच दूर होणार आहे. कारण व्हॉट्सअॅप…
WhatsApp लवकरच एक नवीन फीचर रोलआऊट करणार आहे. व्हॉट्सअॅपवरील वाढत्या स्कॅमच्या घटना लक्षात घेऊन कंपनीने या नवीन फीचरवर काम सुरु केले आहे. या फीचरमध्ये यूजर्सना आलेल्या संशयास्पद मेसेजबाबत अलर्ट पाठवला…
WhatsApp Spam Call Feature: अनोळखी नंबरवरून येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळे त्रस्त असलेल्या युजर्ससाठी व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर उपलब्ध करून दिले आहे. अँड्रॉइड आणि आयफोन युजर्स हा फिचर्स कसा वापरु शकतात, जाणून…
WhatsApp Photo Sharing Tips: व्हॉट्सअॅपवर फोटो केल्यानंतर त्या फोटोची क्वालिटी कमी होते, अशी तक्रार अनेक लोकं करत असतात. पण ही समस्या सोडवण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. याबाबत…
WhatsApp आयफोन यूजर्ससाठी एका नव्या प्रायव्हसी फीचरची चाचणी करत आहे. या फीचरमुळे मेसेज वाचल्यानंतर ठराविक वेळेत आपोआप डिलीट होणार असून, यूजर्सचा चॅट अनुभव अधिक सुरक्षित होणार आहे.
WhatsApp incognito Chat Features: व्हॉट्सअॅपने यूजर्सची प्रायव्हसी आणखी मजबूत करण्यासाठी एक नवीन फीचर रोलआऊट केले आहे. या फीचरमुळे आता AI सोबतचे संभाषण अधिक सुरक्षित आणि खाजगी राहणार आहे.