In Aurangabad, a married woman committed suicide after being harassed by her father-in-law
औरंगाबाद: सासरच्या मंडळीकडून माहेर कडून सात लाख रुपये आणण्याची मागणी आणि सासरकडून केल्या जाणाऱ्या अतोनात छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे(In Aurangabad, a married woman committed suicide after being harassed by her father-in-law).
प्रांजली असे मृत तरुणीचे नाव आहे. प्रांजलीने मंगळवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासर मंडळी विरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात येत असलेले वाहेगाव येथील रामचंद्र मनाळ यांची मुलगी प्रांजलीचे औरंगपूर येथे राहणाऱ्या अक्षय तातेराव शिंदे यांच्याशी 14 महिन्यांपुर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झाला. लग्नानंतर (पती), अक्षय तात्याराव शिंदे, (सासरा) तात्याराव खंडेराव शिंदे, व सासू कमलबाई तात्याराव शिंदे यांनी प्रांजलीला माहेरहून सात लाख रुपये आणण्याची मागणी करत होते.
मात्र, ती पूर्ण होत नसल्याने पती तसेच सासू-सासर्यांनी प्रांजलीचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला. सततचा पैशांचा तगादा आणि मानसिक छळाने असहाय झालेल्या प्रांजली ने अखेर मंगळवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
मुलीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या पती आणि सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी या मागणीकरिता वाळूज पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी तसेच गावकऱ्यांनी ठिय्या मांडत जोपर्यंत आरोपीवर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका साकारली.
शेवटी वाळूज पोलीस ठाण्यात मुलीचे वडील रामचंद्र मनाळ यांच्या फिर्यादीवरून सासू-सासरा व नवऱ्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]