
IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजी करताना दिसणार आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलसमोर हा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकण्याचे लक्ष्य असणार आहे. तर विरोधी संघ हा सामना जिंकून मालिकेत आपले आव्हान टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
बातमी अपडेट होत आहे..
IND vs SA 2nd ODI : टॉस जिंकून दक्षिण आफ्रिका करणार गोलंदाजी! टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी
Virat Kohli, Virat Kohli, Marco Janssen, South Africa vs India, ODI series, South Africa vs India 2nd ODI, Raipur, South Africa wins the toss, India will bat, Marathi sports news, विराट कोहली, विराट कोहली, मार्को जान्सन, दक्षिण आफ्रिका वि भारत, एकदिवसीय मालिका, दक्षिण आफ्रिका वि भारत दूसरा एकदिवसीय सामना, रायपूर, दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस, भारत करणार फलंदाजी, मराठी क्रीडा बातम्या
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा एकदिवसीय सामना आज खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पाठम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.