Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने जस्टीन ट्रूडो यांना सुनावले खडे बोल; कॅनडा दहशतवादी-कट्टरतावाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Sep 21, 2023 | 06:24 PM
भारताने जस्टीन ट्रूडो यांना सुनावले खडे बोल; कॅनडा दहशतवादी-कट्टरतावाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Follow Us:
नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कॅनडीयन नागरिकांना भारतात प्रवेश करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. कॅनडाने केलेले आरोप फेटाळत लावत भारताने प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅनडा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
#WATCH | MEA Spokesperson Arindam Bagchi says, "If you're talking about reputational issues and reputational damage, if there's any country that needs to look at this, I think it is Canada and its growing reputation as a place, as a safe haven for terrorists, for extremists, and… pic.twitter.com/F2LZGTJ6b9 — ANI (@ANI) September 21, 2023
कॅनडाचे पंतप्रधान यांनी आरोप करताना कोणताही पुरावा सादर केलेला नाही. कॅनडा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरत आहे. कॅनडाची अशीच ओळख जगभरात बनली आहे. कॅनडा दहशतवादी, कट्टरतावादी आणि संघटित गुन्हेगारीला आश्रय देत आहे, असे म्हणत बागची यांनी निशाणा साधला.
जगात बनत असलेल्या प्रतिमेबाबत कॅनडाने काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं की कॅनडाचा आरोप हा पूर्वग्रहदूषित आहे. जस्टिन ट्रूडो यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे त्यांचे आरोप राजकीय प्रेरणेतून करण्यात आल्याचे दिसून येत आहे, असेसुद्धा बागची यांनी सांगितले.
कॅनडाच्या पंतप्रधानानी आरोप केला. पण, कोणतेही पुरावे आमच्या समोर सादर केलेले नाहीत. त्यांनी काही पुरावे सादर केले तर आम्ही या प्रकरणात लक्ष घालू, पण त्यांच्याकडून तसे होत नाहीये. कॅनडामध्ये भारतविरोधी कटकारस्थान सुरू आहे. कॅनडाच्या जमिनीवरील गुन्हेगारी कृ्त्य सुरु असल्याचे पुरावे आम्ही त्यांच्यासमोर सादर केलेत. पण, त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही, असं बागची म्हणाले.

Web Title: India heeds justin trudeaus harassment canada safe haven for terrorist extremists nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2023 | 06:21 PM

Topics:  

  • India Canada row

संबंधित बातम्या

क्यूबेक सोबतच्या भागीदारीतून महाराष्ट्रात होणार मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास!
1

क्यूबेक सोबतच्या भागीदारीतून महाराष्ट्रात होणार मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.