Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संरक्षण क्षेत्रातही भारत स्वावलंबी होणार; १३ हजार कोटींची शस्त्रे निर्यात

देशाची संरक्षण निर्यात प्रामुख्याने अमेरिका, फिलिपाइन्स, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका या देशांना होते. २०२०-२१ मध्ये भारताची संरक्षण निर्यात ८ हजार ४३४ कोटी रुपयांची होती, तर २०१९-२० मध्ये ती ९ हजार ११५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात ५४.१ टक्के वाढ झाली आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 09, 2022 | 10:00 AM
संरक्षण क्षेत्रातही भारत स्वावलंबी होणार; १३ हजार कोटींची शस्त्रे निर्यात
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारताने संरक्षण साहित्य निर्यातीत नवा विक्रम (New Record In Defence Material Export)  आहे. वर्षभरात १३ हजार कोटींची शस्त्रे निर्यात (Arms Export) केली आहेत. भारत आता अनेक क्षेत्रात स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचे संरक्षण क्षेत्रही निर्यातीच्या क्षेत्रात हळूहळू पुढे जात आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या (Ecnomic Year) तुलनेत यात ५४.१ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एकूण निर्यातीपैकी ७० टक्के निर्यात खाजगी कंपनींची (Private Company) आहे, तर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून (Public Sector Company) केवळ ३० टक्के निर्यातच होऊ शकली आहे.

संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय जाजू (Sanjay Jaju)  यांच्या मते, देशाची संरक्षण निर्यात प्रामुख्याने अमेरिका, फिलिपाइन्स, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका या देशांना होते. २०२०-२१ मध्ये भारताची संरक्षण निर्यात ८ हजार ४३४ कोटी रुपयांची होती, तर २०१९-२० मध्ये ती ९ हजार ११५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

२०१५-१६ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात केवळ २०५९ कोटी रुपयांची होती. दुसरीकडे, कोव्हिडमुळे गेली दोन वर्षे हा व्यवहार ठप्प झाला होता. पण यावेळी चांगली प्रगती झाली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने संरक्षण निर्यातीत आठ पटीने वाढ केली आहे.

जानेवारी २०२३मध्ये भारताने फिलिपाइन्ससोबत जवळपास २७७० कोटी रुपयांची डील केली होती. या डीलअंतर्गत भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राच करार केला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) सोमवारी निर्यातीला प्रोत्साहन (Incentive For Export) देण्यासाठी एका कार्यक्रमात खाजगी क्षेत्रातील कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला पुरस्कार प्रदान करणार आहेत.

भारतातून ७५ देशांमध्ये निर्यात
भारताने निर्यात केलेल्या उत्पादनांमध्ये शस्त्रे, सिम्युलेटर, अश्रू वायू लाँचर्स, टॉरपीडो लोडिंग सिस्टीम,कोस्टल रडार सिस्टीम, अलार्म मॉनिटरिंग आणि कंट्रोल, नाईट व्हिजन मोनोक्युलर आणि द्विनेत्री, हलके वजन टारपीडो, आर्मर्ड वेहिकल, सिक्युरिटी वेहिकल, रडार, एचएफ रेडिओ, शस्त्र ट्रॅकर्स यांचा समावेश आहे. सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की संरक्षण उत्पादने भारतातून ७५ देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. मात्र, सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव या देशांची नावे सार्वजनिक करण्यास नकार दिला.

Web Title: India will also be self sufficient in defense so weapons exports worth rs 13000 crore nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2022 | 10:00 AM

Topics:  

  • Private Company

संबंधित बातम्या

रस्त्याच्या कडेला सुरुवात… आज अब्जावधींचा व्यवसाय! भारतातील ‘या’ कंपन्यांनी लिहिली यशोगाथा
1

रस्त्याच्या कडेला सुरुवात… आज अब्जावधींचा व्यवसाय! भारतातील ‘या’ कंपन्यांनी लिहिली यशोगाथा

अणुऊर्जा धोरणात ऐतिहासिक बदलाची तयारी; खासगी व परदेशी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात शिरकावाची संधी
2

अणुऊर्जा धोरणात ऐतिहासिक बदलाची तयारी; खासगी व परदेशी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात शिरकावाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.