Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेठालाल आणि भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतमध्ये रंगल्या खास गप्पा!

अमन सेहरावतने त्याच्या एका पॅरिसमध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तो जेव्हा कुस्तीचा सराव करत नाही तेव्हा त्याला टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध कॉमेडी कार्यक्रम "तारक मेहता का उलटा चश्मा" पाहायला आवडतो. आता तारक मेहता का उलटा चश्मा मध्ये मुख्य भूमिकेत असलेला जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी स्वतः अमन सेहरावतची भेट घेतली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 23, 2024 | 12:03 PM
फोटो सौजन्य - अमन सेहरावत सोशल मीडिया

फोटो सौजन्य - अमन सेहरावत सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

अमन सेहरावत-दिलीप जोशी : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने दमदार कामगिरी करून भारताला कांस्यपदक मिळवून दिले. त्यानंतर तो भारतामध्ये परतल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्याचबरोबर १५ ऑगस्ट रोजी झालेल्या स्वातंत्र्यदिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंची भेट घेतली होती. परंतु अमन सेहरावतने एका विशेष व्यक्तीची भेट तो जेव्हा भारतामध्ये परतला तेव्हा घेतली नाही. अमन सेहरावतने त्याच्या एका पॅरिसमध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तो जेव्हा कुस्तीचा सराव करत नाही तेव्हा त्याला टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध कॉमेडी कार्यक्रम “तारक मेहता का उलटा चश्मा” पाहायला आवडतो.

हेदेखील वाचा – वेदा आणि खेल खेल में चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट स्थितीत! जाणून घ्या 8व्या दिवसाची कमाई 

अमन सेहरावत सोशल मीडिया पोस्ट

आता तारक मेहता का उलटा चश्मा मध्ये मुख्य भूमिकेत असलेला जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी स्वतः अमन सेहरावतची भेट घेतली आहे. अमन सेहरावतने त्याच्या सोशल मीडियावर दिलीप जोशी यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी त्यांनी त्याला विशेष भेटवस्तू देखील दिली आहे. अमन सेहरावतने फोटो शेअर करून कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “आज जेठालाल (दिलीप जोशीजी) @maakasamdilipjoshi यांना भेटून मला खूप आनंद झाला. “तारक मेहता का उल्टा चष्मा” मध्ये त्याला पाहून मला नेहमी हसायला आले आणि आनंद झाला, मला भेटल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.”

जेठालालने कुस्तीपटूला दिली खास भेट

अमन सेहरावतने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याला भेटण्यासाठी तारक मेहता का उलटा चश्माचे मुख्य अभिनेते दिलीप जोशी उर्फ जेठालाल यांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी त्याला जलेबी फाफडा भेट म्हणून दिला आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत संवाद साधतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Web Title: Indias young star wrestler aman sehrawat met jethalal a special gift given by the actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 11:52 AM

Topics:  

  • Aman Sherawat

संबंधित बातम्या

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा थरारक विजय,भारताने जिंकले GOLD
1

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा थरारक विजय,भारताने जिंकले GOLD

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.