Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्यापासून सुरू होणार जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु

कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता एसटी महामंडळाने जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद केली होती. परंतु शासनाच्या या निर्णयाने अनेक चाकरमान्यांचे हाल होत होते.

  • By Priyanka
Updated On: Aug 19, 2020 | 07:30 PM
उद्यापासून सुरू होणार जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता एसटी महामंडळाने जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद केली होती. परंतु शासनाच्या या निर्णयाने अनेक चाकरमान्यांचे हाल होत होते. यावर तोडगा म्हणून तसेच गणेशोस्तवानिमित्त राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उद्या २० ऑगस्टपासून राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याकरिता ई पासची आवश्यकता नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची धाव २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहे. २२ मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सवलती दिल्या जात आहेत.

त्यानुसार राज्यातील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. नागरिकांना ग्रामीण भागात प्रवासासाठी प्रवासाचे प्रमुख साधन एसटी आहे. एसटीच बंद आसल्याने प्रवाशांना खासगी गाड्यांवर आवलंबून रहावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भु्र्दंड देखील सहन करावा लागतो. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात येतो.

पुनश्च:हरिओम….
एसटीची आंतरजिल्हा बस सेवा 20 ऑगस्ट 2020 पासून सुरू होत आहे. यामध्ये साधी,निमआराम, शिवशाही, शिवनेरी या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील. एसटी प्रवासाला ई-पास ची गरज नाही.

— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) August 19, 2020

गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही वाहतूक अंशत: असल्याचे समजते. तसेच टप्प्याटप्प्याने ही वाहतूक वाढविण्यात येणार आहे.

 

Web Title: Inter district st service will start from tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2020 | 07:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.