Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फणसाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर तितक्याच धोकादायकही; डायबेटीससाठी खाणार असाल तर एकदा हे वाचाच

या खाल्ल्याने कोलेरेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट तसेच आरोग्याठी फायदेशीर तितक्‍याच आरोग्यासाठी धोकादायकदेखील आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 28, 2021 | 12:04 PM
फणसाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर तितक्याच धोकादायकही; डायबेटीससाठी खाणार असाल तर एकदा हे वाचाच
Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यात फणस फार आवडीने खाल्ला जातो. फणस खाण्याचे भरपूर फायदेही आहेत. फणसात व्हिटॅमिन ए, सी, थाइमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक अँसिड, मॅग्नेशियम असते. हे सर्व घटक उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात, असे तज्ज्ञ सांगतात.

या फणसामध्ये आणखी एक गोष्ट दडलेली असते जी फणसाच्या गर्‍यांइतकीच चवदार लागते. ती सुकवतात. त्या उकडूनही खाल्ल्या जातात आणि त्याची भाजीही केली जाते. इतर भाज्यांमध्ये चव वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. त्या म्हणजे फणसाच्या बिया. या खाल्ल्याने कोलेरेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट तसेच आरोग्याठी फायदेशीर तितक्‍याच आरोग्यासाठी धोकादायकदेखील आहेत.

[read_also content=”हा तर आम्ही फारच पूर्वीपासून करत आलो आहोत, जपानची विश्‍वासार्ह भारतीय भागीदारी; शह-काटशहाच्या राजकारणात कोण ठरणार सरस https://www.navarashtra.com/latest-news/japans-trusted-indian-partnership-nrvb-134741.html”]

फणसाच्या बिया खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्‍तदाब कमी होतो. लो बीपी असणार्‍यांनी फणसाच्या निया खाणे टाळावे. तर ज्या लोकांना हाय बीपी आहे ते रक्‍तदाब कमी करण्यासाठी औषध खातात. त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. या बिया खाल्ल्याने त्यांचा रक्‍तदाब कमी होईल. फणसाच्या बिया खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.

[read_also content=”आमचं अजून ठरलंच नाही : विद्यार्थी-पालक तणावात, १२वीच्या परीक्षेबाबत अनिश्‍चितता; आता निर्णय १ जूनला https://www.navarashtra.com/latest-news/student-parent-tension-uncertainty-about-hsc-exam-nrvb-134738.html”]

जर एखाद्या व्यक्‍तीला हायपोग्लाइसीमिया असेळ तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच फणसाच्या बिया आहारात घ्याव्यात. रक्‍त गोठल्यामुळे बरेच लोक रक्‍त पातळ करण्यासाठी औषधे घेतात. अशा लोकांनी चुकूनही आहारात फणसाच्या बिया घेऊ नयेत. कारण जे आधीच रक्‍त पातळ होण्याच्या गोळ्या खात आहेत त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्याने ते आणखी पातळ होण्याची शक्‍यता असते.

jackfruit seeds are equally dangerous for health

Web Title: Jackfruit seeds are equally dangerous for health nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2021 | 08:32 AM

Topics:  

  • jackfruit

संबंधित बातम्या

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी
1

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी

फणस खाल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! लघवीमधील जळजळ वाढून आतड्यांवर येईल ताण
2

फणस खाल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! लघवीमधील जळजळ वाढून आतड्यांवर येईल ताण

चिकन कोरमा तर बऱ्याचदा खाल्ला असेल पण कधी फणसाचा कोरमा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी
3

चिकन कोरमा तर बऱ्याचदा खाल्ला असेल पण कधी फणसाचा कोरमा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.