Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमीर खान वर बरसली कंगना राणावत म्हणाली….

अमीर खानाने गेल्या आठवड्यात तुर्कीच्या फर्स्ट लेडीला भेटल्यामुळे भारतीयांकडून त्याच्यावर टीका होताना दिसत आहे.

  • By Priyanka
Updated On: Aug 18, 2020 | 03:27 PM
अमीर खान वर बरसली कंगना राणावत म्हणाली….
Follow Us
Close
Follow Us:

अमीर खानाने गेल्या आठवड्यात तुर्कीच्या फर्स्ट लेडीला भेटल्यामुळे भारतीयांकडून त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच बॉलिवूड मध्ये आपल्या बिंदास्त व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारी कंगना राणावत हिने देखील अमीर खानला ट्रोल केले आहे. आमिरच्या एका व्हिडीओवरून तिने त्याला लक्ष्य केले.

https://twitter.com/KanganaTeam/status/1295293116090523649?s=19

एका जुन्या मुलाखतीत आमिर मुस्लिम धर्मावर बोलला होता. हिंदुत्वाकडे माझा कल असला तरी माझ्या मुलांना मात्र मी संपूर्ण सक्तीने इस्लाम फॉलो करण्याचा सल्ला देतो. अशा आशयाच्या व्हिडिओ वर कंगनाने हिंदू + मुस्लिम = मुस्लिम. हा तर कट्टरवाद आहे. दोन वेगवेगळ्या धर्मात लग्न करण्याचा अर्थ हा होत नाही की  रितीरिवाजांचे मिलन होईल. दुस-या धर्माच्या व्यक्तिसोबत लग्न करण्याचा अर्थ खरे तर दोन धर्मांचे मिलन असा होता. मुलांना अल्लाची इबादतही शिकवा आणि श्रीकृष्णाची भक्तीही. हीच धर्मनिरपेक्षता आहे ना?’, असे एका ट्वीटमध्ये कंगनाने लिहिले. आणि या ट्विट मध्ये तिने अमीर खानला टॅग केले आहे.

हिंदू आईची मुले ज्यांच्या नसांमध्ये श्रीकृष्ण, श्रीरामाचे रक्त वाहते. सनातन धर्म, भारतीय संस्कृतीचा ज्यांना वारसा लाभलाय, त्या हिंदू आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांनी केवळ आणि केवळ इस्लाम धर्म का फॉलो करावा? असे का? असा सवाल अन्य एका ट्वीटमध्ये तिने केला.

Web Title: Kangana ranaut angry on aamir khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2020 | 03:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.