Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल १८७ वर्षांनंतर काशी विश्वनाथ मंदिराला पुन्हा सुवर्ण झळाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्तुती – पाहा व्हिडिओ

तब्बल १८७ वर्षांनंतर काशी विश्वनाथ मंदिरामध्ये (Kashi Vishwanath Temple) सोन्याचा पत्रा मढ‌वण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या गोष्टीची खूप स्तुती केली.

  • By साधना
Updated On: Feb 28, 2022 | 02:30 PM
prime minister narendra modi in kashi vishwnath temple

prime minister narendra modi in kashi vishwnath temple

Follow Us
Close
Follow Us:

रविवारी बूथ व्हिजन संमेलनात हजेरी लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) दर्शनासाठी थेट वाराणसीच्या (Varanasi) काशी विश्वनाथ मंदिरात (kashi Vishwanath Temple) गेले. यावेळी मंदिराचा गाभारा नेहमीपेक्षा वेगळा दिसत होता. कारण १८७ वर्षांनंतर विश्वनाथ मंदिरामध्ये सोन्याचा पत्रा मढ‌वण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टीची खूप स्तुती केली.

[read_also content=”डोंबिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, आमदार रविंद्र चव्हाणांनी व्यक्त केला संताप, म्हणाले…. https://www.navarashtra.com/thane/kokan/thane/bjp-mla-ravindra-chavhan-reaction-about-attack-on-manoj-katke-nrsr-246650.html”]

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूजा केल्यानंतर मंदिराचं कार्य बघून ते अद्भूत आणि अकल्पनीय असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, सुवर्ण मुलाम्यामुळे विश्वाच्या नाथाच्या दरबाराचे एक वेगळेच विलोभनीय दृश्य दिसत आहे. पंतप्रधान मोदी साधारण सहा वाजता मंदिर परिसरात पोहोचले. मंदिराचे पुजारी सत्यनारायण चौबे, नीरज पांडे आणि श्रीदेव महाराज यांनी मोदींच्या हस्ते शंकराची षोडशोपचारे पूजा केली.

PM Shri @narendramodi prays at the Kashi Vishwanath Dham in Varanasi. https://t.co/XDlAC8TCuq

— BJP (@BJP4India) February 27, 2022

याआधी मोदींनी काशीमध्ये एका सभेलाही संबोधित केले. ते म्हणाले की, त्रिशूलाच्या पुढे कोणताही माफिया, कोणी दहशतवादी टिकू शकतो का? काशी सगळ्या देशाला दिशा दाखवत आहे. इथे काही दिवसांपूर्वी अन्नपूर्णेची प्रतिमादेखील पुन्हा स्थापित करण्यात आली. त्यांनी सांगितलं की, पूर्वी काशीच्या घाटावर मंदिरावर बॉम्बस्फोट होत होते. दहशतवाद्यांना कोणतीही भीती नव्हती. कारण त्यावेळची समाजवादी सरकार त्यांच्यासोबत होती. सरकार खुलेआम दहशतवाद्यांचे खटले मागे घेत होते. मात्र काशी कोतवाल बाबा काळभैरव यांच्यासमोर कोणाचं काही चालतं का ? असा प्रश्न त्यांनी विचारला.

Web Title: Kashi vishwanath temple is gold plated after 187 years prime minister narendra modi praised the beauty nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2022 | 02:18 PM

Topics:  

  • Prime Minister Narendra Modi
  • varanasi

संबंधित बातम्या

PM Modi: वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले, “Operation Sindoor मुळे यांच्या…”
1

PM Modi: वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले, “Operation Sindoor मुळे यांच्या…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.