Eknath Shinde : वाराणसीतील संस्कृती संसद 2026 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेतर्फे 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना 'धर्मध्वजाधारक' उपाधीही प्रदान करण्यात आली.
Narendra Modi : वाराणसीतील अरविंद गारमेंट कंपनीत महिला कर्मचाऱ्याने रोजगाराच्या संधी आणि सुरक्षित वातावरणामुळे गावातील मुलींच्या विचारांत होत असलेल्या बदलांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. यावेळी मोदींनी मुख्यमंत्री योगी…
काशी विश्वनाथ मंदिरातील सुवर्णशिखरावरील सोन्याबाबत तक्रार करण्यात आल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. या तक्रारीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी सुरू झाल्याचे वृत्त आहे.
वाराणसी विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या पिस्तुलातून दोन राउंड फायरिंग झाल्याची माहिती आहे. गोळी रिकोशेट होऊन दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना दुखापत झाली असून पोलिसांनी राय यांना ताब्यात घेतले…
आजही वाराणसीचे माहात्म्य सांगताना राजा देवोदासाचे नाव आदराने घेतले जाते. त्याच्या धर्मनिष्ठ शासनामुळे आणि शिवभक्तीमुळे काशीला "अविमुक्त क्षेत्र" म्हणून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले, असे पुराणांमध्ये वर्णन आढळते. याबद्दल सविस्तर माहिती…
वाराणसी ही केवळ एक नगरी नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म, श्रद्धा आणि परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. वाराणसीला मोक्षनगरी, आध्यात्मिक राजधानी आणि अनादी काशी असे गौरवपूर्ण संबोधन दिले जाते. का भूमीला इतके…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत ६,३५० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. महिला आरक्षण लागू करण्याचा निर्धार व्यक्त करतानाच त्यांनी काँग्रेस आणि सपावर जोरदार टीका केली.
Amrit Bharat Express Pune to Varanasi : पुणे करांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर भारताती महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्रांना भेट देणे आता सोपे होणार आहे. यासाठी रेल्वे गाड्यांना मंजूरी देण्यात आली…
काशी विश्वनाथ मंदिरात बसवलेले ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ’ परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम दर्शवते. हे घड्याळ प्राचीन भारतीय कालमापन पद्धती पुन्हा जिवंत करत आहे.
मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सामायिक वारशासह पुढे जात असून, मध्य प्रदेशात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.
अलाहाबाद उच्च न्यायालयात शंकराचार्य खटल्याच्या सुनावणीच्या अपेक्षेने शुक्रवारी सकाळी श्रीविद्या मठात गर्दी होती. शिष्य आणि पत्रकार मठात जमले होते. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी न्यायालयावर विश्वास व्यक्त केला.
अल्पवयीन भट्टूंवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पोलिसांच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती मिळाली आहे, त्यामुळे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणासंदर्भात प्रयागराज पोलिस आश्रमात दाखल झाले आहेत. पथक पीडितांचे जबाब नोंदवण्याची आणि वैद्यकीय चाचण्या करण्याची तयारी करत आहे.
सोशल मीडियावर वाराणसीच्या घटावरुन एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन चिमुकले महादेव एकमेकांशी भिडले आहे. कारण जाणून तुम्ही पोट धरु हसाल. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Varanasi Ghat Video : परदेशी गिटारिस्टला मिळली काकांच्या किलर डान्सची साथ, वाराणसी घाटावरील त्या सुंदर दृश्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. गाण्याच्या एका सुराने दोन व्यक्तींना एकत्र आणलं अन् व्हिडिओ आता चांगलाच…
Bulldozer action on Mohammad Shahid's house : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये पुन्हा एकदा बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. ऑलिपिंक पद्मश्री पुरस्कार विजेते मोहम्मद शाहिद यांचे घर पाडण्यात आले.
वाराणसीच्या विमानात एका प्रवाशाने कॉकपिटचे दार टॉयलेट समजून उघडण्याचा प्रयत्न केला. पायलटला हायजॅकचा संशय आल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर सीआयएसएफने आठ प्रवाशांना ताब्यात घेतले आहे.
वाराणसीमध्ये असलेल्या एका प्राचीन रहस्यमय तलावाबद्दल अशी श्रद्धा आहे की येथे त्रिपिंडी श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. तसंच साधकाच्या आयुष्यातील अशुभ प्रभावही दूर होतात, जाणून घ्या
मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम भारत दौऱ्यावर येत आहेत. ते 11 सप्टेंबर रोजी वाराणसीला येतील. वाराणसीमध्ये, मॉरिशसचे पंतप्रधान अनेक सांस्कृतिक स्थळांना भेट देतील.
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते.