ट्रम्प यांनी प्रथम भारतासोबतच्या व्यापारातील अडथळे दूर करण्याबद्दल, पंतप्रधान मोदींना चांगला मित्र म्हणण्याबद्दल ट्विट केले. परंतु त्यानंतर आता G-7 देश भारत आणि चीनवर टॅरिफ वाढवण्यासाठी दबाव आणत आहेत.
‘इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग फेअर’ यंदा बंगळूरूत होणार असून ‘सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे १८ ते २० डिसेंबर दरम्यान आयाेजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ करतील. या योजनेअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना मदत केली जाईल. या योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार…
दिल्लीचा पॅरा ॲथलीट आणि भालाफेक सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगसोबत पंतप्रधानांची भेट खूपच अनोखी होती, ज्यामध्ये पंतप्रधान नवदीपसोबत थट्टा करताना दिसले. याचा एक व्हिडियो सोशल मिडीयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटवर…
आता पाचव्या दिवसांमध्ये भारताच्या खात्यात १५ मेडल जमा झाले आहेत. याचा आनंद सध्या संपूर्ण भारत साजरा करत आहे, मेडल जिंकल्यानंतर सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चॅम्पियन खेळाडूंना शुभेच्छा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर देशाला संबोधल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी भेटल्यानंतर पीआर श्रीजेश आणि मनु भाकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास भेटवस्तू दिली आहे. त्याचबरोबर…
नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना एक स्वप्न व्यक्त केले आहे. लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणादरम्यान, २०३६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भारतासाठी त्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी वर्णन केले. ते म्हणाले की…
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या ११७ खेळाडूंची तुकडी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त भेटणार आहेत. पदक विजेत्या खेळाडूंसह सर्व खेळाडूंना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम…
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सर्व ॲथलेटिक्स लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. ॲथलेटिक्स पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधी आणि कुठे भेटणार यासंदर्भात माहिती आम्ही तुम्हाला देणार…
नीरज चोप्राने टोकियो पेक्षा जास्त थ्रो करूनही तो दुसऱ्या स्थानावर राहिला. नीरज चोप्राला सिल्वर मेडल मिळाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्डन बॉयशी संवाद साधला आणि त्याला दुसऱ्या भारतासाठी पदक…
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये काल विनेशने धमाकेदार कामगिरी करीत क्युबाच्या कुस्तीपटूला चारीमुंड्या चित करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. विनेश अंतिमफेरीच्या सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरल्यानंतर, देशभरात तीव्र संताप नेटकऱ्यांकडून व्यक्त…
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि X चे मालक एलोन मस्क यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते बनल्याबद्दल अभिनंदन केले.
देशाच्या इतिहासात महाराष्ट्राला गौरवशाली स्थान आहे. हीच नाळ लक्षात घेऊन महाराष्ट्राला देशाची आर्थिक राजधानी आहे. तर मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे माझे स्वप्न आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले…
काही दिवसांपूर्वी कीवमधील मुलांच्या रुग्णालयाला रशियन क्षेपणास्त्राचा फटका बसला, परिणामी मोठे नुकसान झाले. या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांनी डॉक्टर आणि बचाव कर्मचाऱ्यांना मदत केली.
बारामती : बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यांच्या औद्योगिक विकासासाठी माझा प्लॅन तयार असून, या भागात मोठ्या प्रमाणात उद्योग आणणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील मदत घेणार असल्याचे ज्येष्ठ…
India Alliance Meeting : इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीचे सर्वच नेते जमले होते. यावेळी निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला 15…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तामिळनाडूच्या कन्याकुमारी शहरात असून विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करत आहेत. जाणून घ्या या शहराचे नाव कन्याकुमारी कसे पडले या मागील कथा जाणून घेऊया.
Narendra Modi Mumbai Road Show : पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा म्हणून घाटकोपरकडे बघितलं जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. एलबीएस मार्गावर…
PM Narendra Modi on Nashik Lok Sabha 2024 : दिंडोरी या ठिकाणी भारती पवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली त्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली. महाराष्ट्रात निवडणुकीचा…