Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लता मंगेशकर यांचा उपचारांना प्रतिसाद; आशा भोसले, रश्मी ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, मधुर भांडारकरांनी घेतली भेट

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्‍या प्रतित समधानी यांनी सांगितले की, लताजींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2022 | 03:52 PM
लता मंगेशकर यांचा उपचारांना प्रतिसाद; आशा भोसले, रश्मी ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, मधुर भांडारकरांनी घेतली भेट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. ८ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्या आयसीयूमध्ये आहेत. सध्या त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे, जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेतली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली भेट

लतादींदींच्या प्रकृतीबद्दल माहिती होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुपारच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि डॅाक्टरांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. राज ठाकरे जवळपास दोन तास रुग्णालयात होते. लता दिदींच्या प्रकतीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी रुग्णालयाबाहेर जमू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

डॉक्टरांचे पथक करत आहे निरीक्षण

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्‍या डॅा. प्रतित समधानी यांनी सांगितले की, लताजींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली आहे.

 

रश्मी ठाकरे ठाकरे यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि लतादिदींच्या प्रकृतीबाबत विचारणा केली.

रश्मी ठाकरे यांच्यानतंर जेष्ठ गायिका आशा भोसले यांनीही रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.

[read_also content=”हॉलिवुडच्या ॲक्शनपटात प्रियंका चोप्राची एन्ट्री, ‘एंडिंग थिंग्स’मध्ये अभिनेता अँथनी मैकी सोबत स्क्रीन शेयर करणार https://www.navarashtra.com/entertainment/priyanka-chopra-will-share-screen-with-anthony-mackie-in-ending-things-movie-nrps-232961/”]

Web Title: Lata mangeshkars health update again shifted on ventilator nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2022 | 01:53 PM

Topics:  

  • Lata Mangehskar
  • लता मंगेशकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.