Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगवान शंकराला बिल्वपत्र अर्पण करण्याची पध्द्त जाणून घ्या…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 01, 2022 | 10:37 AM
भगवान शंकराला बिल्वपत्र अर्पण करण्याची पध्द्त जाणून घ्या…
Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष (Shravan Importance) महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. भगवान शिवला श्रावण महिना खूप प्रिय आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान भोलेनाथला प्रसन्न करण्यासाठी भक्त वेगवेगळ्या प्रकारे पूजा (Lord Shiva Puja Vidhi) करतात. यात श्रावण सोमवारच्या व्रतालाही (Shravan Somavar Vrta) विशेष महत्त्व आहे. या व्रत दरम्यान भगवान शंकराची विधीवत पूजा आणि या पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले जाते. शिव पूजेत बेलपत्राचे एक वेगळे स्थान आहे. असे म्हणतात की श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याशिवाय पूजा संपन्न होत नाही. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यासाठी काही नियम आहेत. या नियमांचे पालन करत पूजा व बेलपत्र अर्पण केल्यास सकारात्मक परिणाम प्राप्त होत भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

  • बेलपत्राचे महत्त्व- श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्रे अर्पण केली जातात. धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराचे मन शांत राहते आणि ते प्रसन्न होतात. विधिवत पूजन आणि बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव भक्तांवर प्रसन्न होतात. भगवान शिवच्या कृपेने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. बेलपत्र अर्पण केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होत जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे.
  • चंदनाचा तिलक लावा- शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की एकाच वेळी 5 बेलपत्र अर्पण करावीत. बेलपत्र खंडित नसावे. याशिवाय बेलपत्राच्या तीनही पानांवर चंदनाचा तिलक लावावा. तिलक लावलेले हे बेलपत्र अर्पण करावे.
  • गुळगुळीत भाग वर ठेवा- शिवलिंगावर बेलपत्र नेहमी उलटे अर्पण करावे. म्हणजे बेलपत्राचा गुळगुळीत भाग वरच्या बाजूला असावा.
  • असे अर्पण करा बेलपत्र – या तिथीला बेलपत्र तोडू नये- बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते तोडण्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे. चतुर्थी, अष्टमी, नवमी आणि
  • [blurb content=””][blurb content=””]अमावस्या तिथीला बेलपत्र तोडू नये-दुधाने शुद्ध करा- सर्वात आधी बेलपत्रांना शुद्ध पाण्याने स्वच्छ करा. नंतर एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात बेलपत्र शुद्ध करा. यानंतर गंगाजलानेही बेलपत्र शुद्ध करा. त्यानंतर त्यावर सुगंधी अत्तर शिंपडून ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा उच्चार करून बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा.

Web Title: Learn how to offer bilvapatra to lord shankar nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2022 | 10:37 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.