Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हायकोर्ट परिसरात आढळले बिबट्याचे वास्तव्य; वनविभागाच्या पथकाकडून परिसराची पाहणी

आठवडाभरापासून शहरात वावरत असलेला बिबट्या (The leopard) आता जुन्या हायकोर्ट परिसर व आयुक्त कार्यालय परिसरात (old High Court premises and the Commissioner's office premises) पोहोचला आहे. काही नागरिकांनी या भागात बिबट दिसल्याचे सांगितल्यावर वन विभागाच्या पथकाकडून आज सकाळी या परिसरात शोध मोहीम (search operation) राबवण्यात आली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 03, 2021 | 07:57 PM
हायकोर्ट परिसरात आढळले बिबट्याचे वास्तव्य; वनविभागाच्या पथकाकडून परिसराची पाहणी
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). आठवडाभरापासून शहरात वावरत असलेला बिबट्या (The leopard) आता जुन्या हायकोर्ट परिसर व आयुक्त कार्यालय परिसरात (old High Court premises and the Commissioner’s office premises) पोहोचला आहे. काही नागरिकांनी या भागात बिबट दिसल्याचे सांगितल्यावर वन विभागाच्या पथकाकडून आज सकाळी या परिसरात शोध मोहीम (search operation) राबवण्यात आली. वनविभागाच्या श्वानपथकातील (the Forest Department dog team) स्टेफीनेसुद्धा बिबट्या या परिसरात आल्याचा माग काढला आहे.

[read_also content=”Cyber Crime/ तुमचे सीमकार्ड बंद होणार आहे. डेटा अपडेट करण्यासाठी हा कॉल आहे. अशा प्रकारचा फोन आल्यास वेळीच सावध व्हा! https://www.navarashtra.com/latest-news/cyber-%e2%80%8b%e2%80%8bcrime-caution-if-message-seam-verification-pending-arrives-with-the-rise-of-online-fraud-cases-caution-is-needed-nrat-137523.html”]

बिबट्याला पकडण्यासाठी बुधवारी महाराजबाग परिसर, पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय परिसर आणि लगतच्या नाल्याच्या काठावर असे एकूण सात पिंजरे लावले होते. परंतु त्या परिसराऐवजी आज तो नवीनच भागात पोहोचला. हा परिसर शासकीय कार्यालयांचा असून अनेक शासकीय इमारती या ठिकाणी आहेत. लागूनच नाला सुद्धा आहे. या मार्गानेच तो या परिसरात पोहोचला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अगदी मध्यवस्तीत बिबट्या वावरत असल्याने वनविभागाचा ताण बराच वाढला आहे.

Web Title: Leopard found in the high court premises inspection of the area by the forest department team nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2021 | 07:57 PM

Topics:  

  • Dog Squad
  • Forest Department

संबंधित बातम्या

Dogs in BSF:  देशी कुत्र्यांना सुद्धा आले अच्छे दिन! देशाच्या सुरक्षा दलात झाले सामील
1

Dogs in BSF: देशी कुत्र्यांना सुद्धा आले अच्छे दिन! देशाच्या सुरक्षा दलात झाले सामील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.