Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करू द्या : प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल खाजगी कर्मचारी व कष्टकरी नागरिकांना नाकारली गेल्याने त्यांचे जीवनमानही ठप्प झाले आहे, तसेच बससेवेवर प्रचंड ताण येत असून, सर्वसामान्य चाकरमान्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे, बसमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना आजाराचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 01, 2021 | 03:23 PM
लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करू द्या : प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जवळपास दीड वर्षे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भारतात लॉकडाऊन आहे, या काळात बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. काहींच्या घरचे जबाबदार आणि कर्ता माणूस-स्त्री यांचा बळीही या कोरोनाने घेतला. आज कोरोना लस जगभरात संशोधन झाले आहे आणि आपल्या देशात ती उपलब्धही झाली असल्याने लसीकरण होत आहे, तर लसीकरण झालेल्या व्यक्तीना कामानिमित्त प्रवास करू देणे हा त्यांचा हक्क आहे, त्यांनी लसीकरणावर विश्वास ठेवला असून मुंबईत सार्वजनिक प्रवासाचे साधन म्हणून सर्वांना परवडणारी आणि सुविधाजनक असणारी प्रवास सेवा ही लोकल आहे.

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल खाजगी कर्मचारी व कष्टकरी नागरिकांना नाकारली गेल्याने त्यांचे जीवनमानही ठप्प झाले आहे, तसेच बससेवेवर प्रचंड ताण येत असून, सर्वसामान्य चाकरमान्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे, बसमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना आजाराचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे.

[read_also content=”काय सांगता! भारतातील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांमध्ये पुरुषांना आहे प्रवेशबंदी, अशा आहेत आख्यायिका https://www.navarashtra.com/latest-news/these-are-famous-temples-india-where-men-are-not-allowed-to-enter-in-nrvb-149408.html”]

आसपास पाहिलं तर जाणवतं की प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, स्वभाव बदलले आहेत, सवयी बदलू लागल्या आहेत. कुणाची स्थिरता गेली तर कुणाची विचारशक्ती. काहींनी एकाग्रतेची सवय घालवली तर काही साधं एकमेकांशी संवाद साधण्याचं कौशल्य गमावून बसले. मानसशास्त्रज्ञांना हे आव्हान आहे, आगामी काळात हे आवाहन मोठे असणार आहे, २ लस घेतल्यावर परदेशी विमान प्रवासास परवानगी आहे, तेव्हा मुंबईची लोकल २ लसीकरण पूर्ण केलेल्यासाठी सुरू करावी व सर्वसामान्य चाकरमान्यांचे जीवन सुरु करावे अन्यथा प्रहार जनशक्ति पक्षातर्फे आंदोलन सुरु करण्यात येईल असे प्रहार जनशक्ति पक्ष प्रवक्ते मनोज टेकाडे आणि प्रहार जनशक्ती पक्ष संपर्क प्रमुख अजय तापकिर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

[read_also content=”मांड्यांमध्ये घर्षणाने खाज येत असल्यास हे उपाय एकदा ट्राय करून पाहाच https://www.navarashtra.com/latest-news/how-to-prevent-thigh-chafing-in-men-know-the-details-nrvb-149293.html”]

Let the citizens who have taken 2 doses of vaccine travel by local trains Demand of Prahar Janshakti Party

Web Title: Let the citizens who have taken 2 doses of vaccine travel by local trains demand of prahar janshakti party nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2021 | 03:23 PM

Topics:  

  • Prahar Janshakti Party
  • taken

संबंधित बातम्या

Ahilyanagar : देवेंद्र फडणवीस जागे व्हा म्हणत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे चक्काजाम आंदोलन
1

Ahilyanagar : देवेंद्र फडणवीस जागे व्हा म्हणत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे चक्काजाम आंदोलन

NASHIK : नाशिकमध्ये प्रहार जनशक्ती आणि स्वराज्य पक्षाचे रस्ता रोको आंदोलन
2

NASHIK : नाशिकमध्ये प्रहार जनशक्ती आणि स्वराज्य पक्षाचे रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : विधानसभेला गमावलेली आमदारकी बच्चू कडू पुन्हा मिळवणार? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
3

Bachchu Kadu : विधानसभेला गमावलेली आमदारकी बच्चू कडू पुन्हा मिळवणार? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Satara : छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज मंत्री असल्याने साताऱ्यातून आंदोलनाला सुरुवात
4

Satara : छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज मंत्री असल्याने साताऱ्यातून आंदोलनाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.