Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राचा फेवरेट कोण सुवर्णदशक सोहळा – कलाकारांच्या फोटोशूटवरही उमटला दहाचा ठसा

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’(Maharashtracha Favourite Kon)  सुवर्णदशक सोहळ्याच्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीतील मागील १० वर्षांचा (10 Year Of Maharashtracha Favourite Kon) आढावा घेत सुवर्णदशक साजरं करण्यात आलं. कलाकारांच्या फोटोशूटवरही दहाचा ठसा (Reflection Of 10 In Celebrity Photoshoot) उमटल्याचं पाहायला मिळालं.

  • By Navarashtra News Network
Updated On: Mar 14, 2022 | 03:11 PM
maharashtracha favorite kon

maharashtracha favorite kon

Follow Us
Close
Follow Us:

झी टॅाकीजच्या(Zee Talkies) ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’(Maharashtracha Favourite Kon)  सुवर्णदशक सोहळ्याच्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीतील मागील १० वर्षांचा (10 Year Of Maharashtracha Favourite Kon) आढावा घेत सुवर्णदशक साजरं करण्यात आलं. सुवर्णदशक असल्यानं आपोआपच या सोहळ्यात १० या आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आलं होतं. या निमित्तानं गेल्या दहा वर्षातील विजेत्यांना नामांकन देण्यात आलं होतं, तसेच कलाकारांच्या फोटोशूटवरही दहाचा ठसा (Reflection Of 10 In Celebrity Photoshoot) उमटल्याचं पाहायला मिळालं.

[read_also content=”‘#8daystogo’ म्हणत ह्रता दुर्गुळेने प्रतीक शाहसोबतचे फोटो केले शेअर, सोशल मीडियावर लग्न ठरल्याच्या चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/movies/hruta-durgule-shared-photo-with-boyfriend-prateek-shah-with-8-days-to-go-hashtag-nrsr-212835.html”]

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळा ब्लॅक अँड गोल्ड थीमसोबत संपन्न करण्यात आला आणि त्याचीच झळाळी सेलिब्रिटी फोटोशूटमध्येही पहायला मिळत आहे. यासाठी १० हा आकडा असलेल्या ट्रॉफीची अशी छायारचना करून वेगळा आणि सुंदर परिणाम साधण्यात आला आहे. जेणेकरून १० हा आकडा हायलाईट होऊ शकेल.

सोहळा दशकाधीशांच्या सन्मानाचा, सोहळा महाराष्ट्राच्या पसंतीचा! ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळा – रविवार, दि. २६ डिसेंबर रोजी संध्या. ६ वाजता फक्त आपल्या #ZeeTalkies वर#MFK #SuvarnaDashak pic.twitter.com/rIVaESwCnq — Zee Talkies (@ZeeTalkies) December 15, 2021

महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, नागराज मंजुळे, रितेश देशमुख, संगीतकार अजय-अतुल, मृणाल कुलकर्णी, संजय जाधव, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, वैदेही परशुरामी, आकाश ठोसर, ललित प्रभाकर, तेजस्वीनी पंडीत, पूजा सावंत, क्रांती रेडकर, आर्या आंबेकर. केतकी माटेगावकर आदी कलाकारांचे ब्लॅक अँड गोल्ड थीममधील फोटो शूट केले आहेत. सुवर्णदशकाचं औचित्य साधत करण्यात आलेल्या या फोटोशूटसह सर्वच ठिकाणी १० हा आकडा अधोरेखित करण्यात आला.

Web Title: Maharashtracha favourite kon celebrating 10 years digit reflected in celebrity photoshoot nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2021 | 02:42 PM

Topics:  

  • Zee Talkies

संबंधित बातम्या

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!
1

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.