Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिजाब प्रकरणात मलालाची एन्ट्री, भारतीय नेत्यांना सुनावले खडेबोल

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने मोठे वक्तव्य केले आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Feb 09, 2022 | 09:26 AM
हिजाब प्रकरणात मलालाची एन्ट्री, भारतीय नेत्यांना सुनावले खडेबोल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कर्नाटकात गेले काही दिवस हिजाब, बुरखा हा वाद पेटला आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर येताना दिसत आहे. तसेच देशभर अनेक ठिकाणी आता याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तर आता नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानी मुलगी मलाला युसुफजाई देखील या प्रकरणात उडी घेतली आहे.

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने मोठे वक्तव्य केले आहे. मुस्लीम मुलींना हिजाब घालून कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखणे हे भयंकर असल्याचे तिने म्हटले आहे.

 

“College is forcing us to choose between studies and the hijab”.

Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying. Objectification of women persists — for wearing less or more. Indian leaders must stop the marginalisation of Muslim women. https://t.co/UGfuLWAR8I

— Malala (@Malala) February 8, 2022

मलालाने तिचं सोशल मीडिया अकाउंट ट्विटर वरून ट्विट करत याविषयावर भाष्य केलं आहे. तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे,  कमी किंवा जास्त कपडे परिधान केल्याबद्दल महिलांचा अपमान केला जातो. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुर्लक्षित करणे थांबवावे. मलालाचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा कर्नाटकात हिजाबच्या वादावरून शाळा-महाविद्यालयांमधील दोन गटांतील वाद अधिकच चिघळला आहे.

 

Web Title: Malala yusufzai talks on hijab controversy nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2022 | 09:16 AM

Topics:  

  • malala

संबंधित बातम्या

‘भारत शत्रू नाही, दहशतवाद… ‘ Operation Sindoor नंतर मलालाचा जगाला ‘असा’ संदेश
1

‘भारत शत्रू नाही, दहशतवाद… ‘ Operation Sindoor नंतर मलालाचा जगाला ‘असा’ संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.