Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ममता बॅनर्जींनी पोटनिवडणुकीसाठी निवडला भवानीपूर मतदारसंघ ,शोभनदेव चट्टोपाध्याय देणार राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये(west Bengal) विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) नंदीग्राममधून हरल्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावं लागणार आहे. यासाठी त्यांनी भवानीपूर(Bhavanipur) विधानसभा जागेची निवड केल्याचं समजतं.

  • By साधना
Updated On: May 21, 2021 | 04:29 PM
ममता बॅनर्जींनी पोटनिवडणुकीसाठी निवडला भवानीपूर मतदारसंघ ,शोभनदेव चट्टोपाध्याय देणार राजीनामा
Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगालमधील(west Bengal) विधानसभा निवडणूक ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने जिंकली. निवडणूक(Election) निकालात भाजपाला रोखत ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा सत्तेत आल्या. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) नंदीग्राममधून हरल्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावं लागणार आहे. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं समजतं. यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय राजीनाम देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

[read_also content=”नारदा प्रकरण – तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना नजरकैद, कोलकाता हायकोर्टाचे आदेश https://www.navarashtra.com/latest-news/kolkata-high-court-gave-house-arrest-order-to-trunmul-congress-leaders-in-narada-scam-nrsr-132102.html”]

ममता बॅनर्जा यांच्या तृणमूल पक्षाला विधानसभेच्या २९२ जागांपैकी २१३ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा राखण्यात अपयश आलं. नंदीग्राममध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. असं असलं तरी पक्षानं त्यांची नेतेपदी निवड केली.तसेच ५ मे २०२१ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता ममता दीदींना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावं लागणार आहे. यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून त्यांनी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघाची निवड केली आहे.

२०११ च्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी विधासभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हाही त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. तेव्हा सुब्रत बख्शी यांनी त्यांच्यासाठी भवानीपूरची जागा सोडली होती. त्यानंतर ममता दीदींनी सीपीएमच्या नंदिनी मुखर्जी यांना ९५ हजार मतांनी पराभूत केलं होतं. तर भाजपा तिसऱ्या स्थानी होतं. २०१६ च्या निवडणुकीतही ममता दीदी याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

Web Title: Mamata banerjee to contest byelection from bhavanipur nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2021 | 04:22 PM

Topics:  

  • byelection
  • Mamata Banerjee

संबंधित बातम्या

Elections 2026 : तामिळनाडू-बंगालमध्ये भाजपसमोर तगडे आव्हान; डाव्या पक्षांना देऊ शकणार का मात?
1

Elections 2026 : तामिळनाडू-बंगालमध्ये भाजपसमोर तगडे आव्हान; डाव्या पक्षांना देऊ शकणार का मात?

इतिहास घडला! LGBTQ+ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व; जाणून घ्या कोण आहेत मेनका गुरुस्वामी?
2

इतिहास घडला! LGBTQ+ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व; जाणून घ्या कोण आहेत मेनका गुरुस्वामी?

पाच राज्यांच्या निवडणुकांचा संपूर्ण देशावर परिणाम? सर्वच राजकीय पक्षांची ही ठरणार सत्वपरिक्षा
3

पाच राज्यांच्या निवडणुकांचा संपूर्ण देशावर परिणाम? सर्वच राजकीय पक्षांची ही ठरणार सत्वपरिक्षा

West bengal Election 2026 : ममतादीदींच्या अभेद्य किल्ल्याला BJP लावणार सुरुंग? दक्षिण कोलकात्यामध्ये कोण मारणार बाजी
4

West bengal Election 2026 : ममतादीदींच्या अभेद्य किल्ल्याला BJP लावणार सुरुंग? दक्षिण कोलकात्यामध्ये कोण मारणार बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.