तालुक्यातील भारसाखळे, संभाजीनगर, झाकडे, मान्याचीवाडी, गुंजाळी, गोठणे या ६ ग्रामपंचायतीत सरपंचपद रिक्त असल्याने येथे थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी महाराष्ट्रामध्ये देखील पोटनिवडणूक जाहीर केली. बारामती आणि राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये अजित पवारांनंतर बारामतीसाठी आणि शिवाजी कर्डिले यांच्यानंतर राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा पोटनिवडणूक सुरु आहे, जी एनडीए सरकारसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती.13 जागांपैकी इंडिया अलायन्सने जवळपास 10 जागा जिंकल्या आहेत.
कसबा विधानसभा (Kasba Peth Bypoll) मतदारसंघातील मतदान संपले. पहिल्या टप्प्यात मतदारांचा पोटनिवडणुकीमधील निरुत्साह दिसून आला होता. पण सायंकाळी पाचपर्यंत कसबा पेठेत 45.25 टक्के मतदान झाले. भाजपचे माजी नगरसेवक गणेश बीडकर यांनी…
पश्चिम बंगालमध्ये(west Bengal) विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) नंदीग्राममधून हरल्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावं लागणार आहे. यासाठी त्यांनी भवानीपूर(Bhavanipur) विधानसभा जागेची निवड केल्याचं समजतं.