Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वनविभागाच्या टार्गेटवरील नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक

१४ जानेवारीला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जंगल परिसरात विशेष अभियान पथक कार्यरत होते. त्या पथकास  नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात यश आले.  

  • By Anjali Awari
Updated On: Jan 16, 2022 | 02:17 PM
Naxalite Karan alias Dulsa Peka Narote was arrested by the Forest Department

Naxalite Karan alias Dulsa Peka Narote was arrested by the Forest Department

Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली :  गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील दोन वनरक्षकांवर माओवाद्यांनी जबर हल्ला केला होता. जानेवारी २०२२ रोजी नारगुंडा परिसरात दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करून त्याचे मोबाईल आणि जीपीएस यंत्र हिसकावून घेण्यात आले. या घटनेमुळे  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली होती. तरी, या गुन्ह्यात सहभागी असलेला जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश मिळाले आहे. जिल्हयातील अनेक हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. त्याच्यावर आतापर्यंत एकुण १६ गुन्हे दाखल आहेत. [blurb content=””]

[read_also content=”वनविभाग पुन्हा टार्गेटवर ; कर्मचाऱ्यांमध्ये पसरली दहशत https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gadchiroli/forest-department-on-target-again-panic-spread-among-employeesnraa-222567.html”]
नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे हा नक्षलीदृष्टया अतिसंवेदनशिल मौजा गोरगुट्टा येथील रहिवासी आहे. तसेच ३० वर्षीय नक्षली करण हा पोमके गट्टा (जांबिया) ता. एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटुन क्र.१४ च्या सशस्त्र दलमचा सदस्य सुद्धा आहे. त्याचसोबत तो गट्टा दलम सदस्य व नक्षलच्या अक्शन टीमचा सदस्यही आहे. सन २००८ रोजी पोस्टे भामरागड हद्दीतील चकमकीत आणि राजु धुर्वा याच्या खुनात त्याचा सहभाग होता. उपपोस्टे दामरंचा हद्दीतील मौजा कोरेपल्ली चकमक तर, सन २०१० रोजी मिरकल फाटा चकमकीतही तो सामील होता. तोंडेर येथील रहिवासी चुक्कु याच्या खुनातही तो सक्रीय होता.

Web Title: Naxalite karan alias dulsa peka narote was arrested by the forest department nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2022 | 02:17 PM

Topics:  

  • gadchiroli forest department

संबंधित बातम्या

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात प्राणी प्राधिकरणाचे भिजत घोंगडे! ठोस कारवाई नाही; वनविभागाद्वारे जनजागृतीचा अभाव
1

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात प्राणी प्राधिकरणाचे भिजत घोंगडे! ठोस कारवाई नाही; वनविभागाद्वारे जनजागृतीचा अभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.