Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये नक्षलवाद्यांनी दोन गावकऱ्यांची हत्या केली, तर महाराष्ट्रातील गडचिरोलीत ४ नक्षलवाद्यांचा खात्मा

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये ४ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांचा C-60 कमांडर सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोन लाखांचे बक्षीस असलेल्या मंगरू मांडवी या नक्षलवाद्यालाही येथून अटक केली होती. नक्षलवादी मंगरू यांच्यावर खून, पोलिसांवर हल्ला असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 13, 2021 | 04:53 PM
मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये नक्षलवाद्यांनी दोन गावकऱ्यांची हत्या केली, तर महाराष्ट्रातील गडचिरोलीत ४ नक्षलवाद्यांचा खात्मा
Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहार तहसीलमधील कान्हा नॅशनल पार्कला लागून असलेल्या मलाखेडी गावात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास दोन गावकऱ्यांची हत्या केली. यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी पत्रकेही फेकली. पोलिसांना माहिती देणाऱ्यांचाही हाच निकाल लागेल, असे त्यात लिहिले आहे. पत्रात पोलीस अधीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे.

या हल्ल्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मालाखेडी गावात नक्षलवाद्यांनी पुन्हा भ्याड कृत्य केले आहे. दोन निष्पाप गावकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याने नक्षलवाद्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. याचा आमच्या मोहिमेवर परिणाम होणार नाही. नक्षलवादी हिंसाचार संपवण्याची आमची मोहीम पूर्ण जोमाने सुरू राहील. मी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

तर, दुसरीकडे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये ४ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांचा C-60 कमांडर सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोन लाखांचे बक्षीस असलेल्या मंगरू मांडवी या नक्षलवाद्यालाही येथून अटक केली होती. नक्षलवादी मंगरू यांच्यावर खून, पोलिसांवर हल्ला असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बालाघाट येथील नक्षलवादी हल्ल्यात ठार झालेल्या गावकऱ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दोघांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

Web Title: Naxals kill two villagers in madhya pradeshs balaghat while 4 naxals killed in maharashtras gadchiroli nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2021 | 04:53 PM

Topics:  

  • Gadchiroli
  • Naxal attack

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना…”; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
1

Devendra Fadnavis: “कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना…”; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले
2

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
3

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, ३ महिलांचा समावेश
4

Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, ३ महिलांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.