Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदेशातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभुमीवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता – छगन भुजबळ

यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, विदेशात पुन्हा कोरोनाची लाट वाढत आहे त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. साथरोग आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नवीन कामे देखील सुरू करण्यात यावीत. विकास कामांना अधिक गती देण्यात यावी.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 31, 2021 | 06:53 PM
विदेशातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभुमीवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता – छगन भुजबळ
Follow Us
Close
Follow Us:

येवला तालुक्यात एकूण ८८ तर येवला शहरात ५४ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा हा वेग अधिक वाढविण्याबरोबर लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करण्यात यावे. विदेशातील वाढत्या लाटेच्या पार्श्वभुमीवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून सर्वप्रथम पहिल्या डोसचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, विदेशात पुन्हा कोरोनाची लाट वाढत आहे त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. साथरोग आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नवीन कामे देखील सुरू करण्यात यावीत. विकास कामांना अधिक गती देण्यात यावी.

अतिवृष्टीसाठी येवल्यात ४३ तर निफाड तालुक्यात ३ कोटी मदत निधी प्राप्त झाला आहेत. दिपावलीच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, असे सांगून पालकमंत्री म्हणाले,  नाशिक औरंगाबाद रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याचे हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. रस्ते दुरुस्ती करतांना अपघात झाले तर निष्काळजी पणाचा ठपका ठेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

खरीप हंगाम पीककर्ज वाटपाचा घेतला आढावा

येवला तालुक्यातील खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँका यांचा एकूण लक्षांक एकूण ७५ कोटी होता. या हंगामात लक्षांकाचे उद्दिष्ट पूर्ण होऊन आतापर्यंत एकूण ८४ कोटी २८ लक्ष ३१ हजार इतके पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे सांगून यावेळी निफाड तालुक्यातील पीक कर्जाचा देखील आढावा पालकमंत्री भुजबळ यांनी घेतला.

Web Title: Need to be more vigilant against the backdrop of increasing number of patients abroad chhagan bhujbal nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2021 | 06:53 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Minister Chhagan Bhujbal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.