Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यातील ‘हे’ धरण भरले १०० टक्के

गेल्या वर्षी २४ ऑगस्टला नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले होते. यंदा ते १८ दिवस आधी म्हणजे ६ ऑगस्टला भरले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 07, 2021 | 07:06 PM
मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यातील ‘हे’ धरण भरले १०० टक्के
Follow Us
Close
Follow Us:

भोर : भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरणही (Niradevghar Dam) शुक्रवारी (दि. ७) दुपारी १२ वाजता १०० टक्के भरले असून, धरणाच्या तीन दरवाजातून १४८२ क्युसेक, तर पॉवर हाऊसमधून (Power House) ७५० क्युसेक असे एकूण २२३३ क्युसेकने नीरा नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे  नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

जलसंपदा विभागाचे उपअभियंता चव्हाण, शाखा अभियंता परमानंद गोसावी, राजेंद्र  धोडपकर, कार्यकारी अभियंता दिगबंर डुबल, सर्जेराव लोखंडे, किसन चंदशिव, सुभाष यादव, संतोष कंक यांच्या हस्ते जलपूजन झाले.

वीजनिर्मिती केंद्र सुरु

११.९१ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या नीरा-देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्र शुक्रवारपासून सुरु करण्यात आले असून, त्यासाठी ७५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून दररोज ६ मेगावॅट वीजनिर्मिती सुरु झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत १८ दिवस भरले धरण

गेल्या वर्षी २४ ऑगस्टला नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले होते. यंदा ते १८ दिवस आधी म्हणजे ६ ऑगस्टला भरले. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाला आणि भाटघर धरण क्षेत्रापेक्षा नीरा-देवघर धरण क्षेत्रात यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे धरण लवकर भरले.

Web Title: Nira devghar is 100 percent full warning to the riverside villages nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2021 | 07:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.