Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता करा श्रीमद भगवद्गीतेमधून मास्टर्स, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने सुरु केला नवा अभ्यासक्रम

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने श्रीमद भगवद्गीतेमधून मास्टर्सचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम जुलै २०२४ पासून मुक्त आणि दूरस्थ शिक्षणासाठी उपलब्ध होणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Jul 09, 2024 | 08:26 PM
सौजन्य- X

सौजन्य- X

Follow Us
Close
Follow Us:

भगवद्गीता: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने त्यांच्या एमए पदवी कार्यक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा समावेश केला आहे. म्हणजे आता तुम्ही IGNOU मध्ये भगवतगीतेमधून मास्टर्स करू शकता.हा अभ्यासक्रम जुलै २०२४ पासून मुक्त आणि दूरस्थ शिक्षणासाठी उपलब्ध होईल. आजपर्यंत जगातील कोणत्याही विद्यापीठात श्रीमद भागवत गीतेवर पदवी कार्यक्रम नव्हता. अमेरिकेतील हिंदू विद्यापीठातही फक्त त्याचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा दिला जातो. भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये गीतेचा समावेश अभ्यासक्रमात आहे, परंतु तो केवळ प्रमाणपत्र किंवा पदविका पुरता मर्यादित होता. आता IGNOU द्वारे भगवद्गीतेमध्ये MA हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याबद्दल जाणून घेऊया.

इग्नूने सुरू केलेल्या या कार्यक्रमाचे पूर्ण नाव एमए भगवद्गीता अध्यायन आहे. हा अभ्यासक्रम अनेक विद्यापीठांच्या कुलगुरू आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक देवेश कुमार मिश्रा यांनी निर्मित आणि विकसित केला आहे. त्यांना या कार्यक्रमाचे समन्वयकही करण्यात आले आहे. सध्या इग्नूमध्ये गीतेमधून एमए करण्याचा हा कार्यक्रम हिंदी माध्यमात उपलब्ध आहे. येत्या काळात इंग्रजी माध्यमातही शिकवले जाऊ शकते. प्रोफेसर देवेश कुमार मिश्रा यांनी गेल्या 3 वर्षांत एमए ज्योतिष, एमए हिंदू स्टडीज, एमए वैदिक स्टडीज, वास्तुशास्त्रातील पीजी डिप्लोमा, संस्कृत संभाषणात प्रमाणपत्र कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सर्व कार्यक्रमांचे ते समन्वयक आहेत.

भगवद्गीतेमधून एमए करण्यासाठीची फी

भगवद्गीतेमधून एमए करण्यासाठी एका वर्षासाठी ६३०० रुपये फी असून हा अभ्यासक्रम २ वर्षाकरिता असल्याने याची एकूण फी ही १२६०० रुपये आहे, हा अभ्यासक्रमासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे अनिवार्य आहे. हा अभ्यासक्रम एकूण ८० क्रेडिट्सचा आहे.

अभ्यासक्रमासाठी संपर्क

विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचे अभ्यास साहित्य  प्रिंट आणि डिजिटल अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक माहितीसाठी, विद्यार्थी समन्वयक देवेश कुमार मिश्रा यांना 9794265167 या क्रमांकावर संपर्क करू शकतात तसेच  dkmishra@ignou.ac.in. या मेल आईडीवर  ईमेल ही पाठवू शकतात.

 

Web Title: Now do masters in srimad bhagavad gita indira gandhi national open university has launched a new course

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 08:25 PM

Topics:  

  • Bhagavad Gita

संबंधित बातम्या

Ahmedabad Plane Crash: चमत्कार म्हणावा की…! दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू पण श्रीमद्भगवद्गीता जशीच्या तशीच; पहा Video
1

Ahmedabad Plane Crash: चमत्कार म्हणावा की…! दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू पण श्रीमद्भगवद्गीता जशीच्या तशीच; पहा Video

गीता, नाट्यशास्त्र युनेस्कोच्या यादीत; मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश भारतीय वारशाच्या 14 नोंदी
2

गीता, नाट्यशास्त्र युनेस्कोच्या यादीत; मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश भारतीय वारशाच्या 14 नोंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.