काल म्हणजे 12 जून रोजी अहमदाबादमध्ये मेघानीनगर येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळले. या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.
UNESCO Memory of the World India : युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद्भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश करण्यात आला आहे.
गीता प्रेसने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा स्थितीत प्रश्न पडतो की या ब्रँडने आतापर्यंत श्रीमद्भगवद्गीतेच्या किती प्रती छापल्या आहेत? जाणून घ्या गीता प्रेसशी संबंधित खास गोष्टी.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने श्रीमद भगवद्गीतेमधून मास्टर्सचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम जुलै २०२४ पासून मुक्त आणि दूरस्थ शिक्षणासाठी उपलब्ध होणार आहे.
पाठ्यपुस्तकांच्या बदलत्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती, मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचे श्लोक घेण्यात आले आहेत. यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.