Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओकिनावातर्फे इलेक्ट्रिक दुचाकी श्रेणीवर उत्सवी ऑफर्सची घोषणा

ओकिनावा या मेक इन इंडियावर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने यंदाच्या हंगामामध्ये त्यांच्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. ग्राहकांसाठी उत्सवी आनंदाला उच्च स्तरावर घेऊन जात ओकिनावाने लकी ड्रॉचे अनावरण केले आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Oct 25, 2020 | 05:38 PM
Okinawa announces festive offers on electric bike category

Okinawa announces festive offers on electric bike category

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ओकिनावा या मेक इन इंडियावर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने यंदाच्या हंगामामध्ये त्यांच्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. ग्राहकांसाठी उत्सवी आनंदाला उच्च स्तरावर घेऊन जात ओकिनावाने लकी ड्रॉचे अनावरण केले आहे. या ड्रॉच्या माध्यमातून जवळपास १० ग्राहकांना लकी गिफ्ट्स मिळतील, तसेच पहिल्या भाग्‍यवान ग्राहकाला लोकप्रिय ओकिनावा स्लो स्पीड स्कूटर – आर३० घरी घेऊन जाण्‍याची संधी मिळेल. ही ऑफर उत्सवी हंगामादरम्यान वैध असून १५ नोव्हेंबर २०२०ला समाप्त होईल. लकी ड्रॉची घोषणा ३० नोव्‍हेंबर २०२० रोजी करण्यात येईल.

प्रत्येक ग्राहकासोबत उत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी ब्रँडने प्रत्येक बुकिंगवर खात्रीदायी गिफ्ट्सची देखील घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना त्यांच्या ऑनलाइन व ऑफलाइन बुकिंग्जवर ६००० रूपयांचे एक गिफ्ट वाऊचर देखील मिळेल. ब्रँडने नुकतेच ग्राहकांच्या सोयीसुविधेसाठी त्यांच्या वेबसाइटच्या माध्यमातून वेईकल्सची ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू केली. ओकिनावाच्या डिजिटल व्यासपीठावर ग्राहक अनेक पर्यायांमधून कस्टम थीम पेंटेड स्कूटर्सची देखील निवड करू शकतात. व्‍यावसायिक आर्टिस्ट्सद्वारे उच्च दर्जाच्या पेंट्सचा उपयोग करत हातांनी या अद्वितीय थीम्स डिझाइन करण्यात आल्या आहेत.

[blockquote content=”महामारीमुळे ऑटोमोबाइलसह अनेक उद्योगक्षेत्रांमध्ये मंदीचे वातावरण होते. पण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आम्हाला आमच्या ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत प्रवासासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करत असताना ते ईव्हींना अधिक प्राधान्य देत आहेत. समाजामध्ये आयसीईमधून इव्हीमध्ये झालेला हा बदल मोठ्या कौतुकास पात्र आहे. ओकिनावाकडून सादर करण्यात आलेल्या ऑफर्सचा ग्राहकांसोबत तोच उत्साह साजरा करण्याचा मनसुबा आहे, जेथे आम्ही सहयोगाने प्रदूषण-मुक्त देशाच्या मोठ्या उद्देशाच्या दिशेने वाटचाल करत आहोत.” pic=”” name=”जीतेंदर शर्मा, व्यवस्थापकीय संचालक, ओकिनावा”]

Web Title: Okinawa announces festive offers on electric bike category

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2020 | 05:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.