Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ झाडाचे एक पान करेल तुमच्या ७२ हजार नसा मोकळ्या; हातापायाला मुंग्या येणे होईल कायमचे बंद

आजच्या आपल्या उपायात मात्र आपण रुईचे पान वापरणार आहोत. काय करायचे आहे ते म्हणजे. २ रुईचे पाने आपल्याला घ्याची आहेत आणि ती स्वच्छ धुवून आपल्याला घ्याची आहेत.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 21, 2021 | 06:38 PM
‘या’ झाडाचे एक पान करेल तुमच्या ७२ हजार नसा मोकळ्या; हातापायाला मुंग्या येणे होईल कायमचे बंद
Follow Us
Close
Follow Us:

आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्यात आपल्याला एका वनस्पतीचे पान वापरायचे आहे. आणि या पानाचा आपण ७ दिवस जर उपयोग केला तर तुमची गुडघेदुखी, सांदे दुखी, मनगट दुखी, पाठदुखी यासारख्या समस्यांपासून दूर राहचाल. आजकाल वृद्धच नाही तर तरुणांना देखील समस्या उद्भवतात.

ही समस्या का होते तर आपल्या शरीरातील कमी असलेल्या कॅल्शियममुळे. आपली जी हाडे आहेत ती कमकुवत होण्यामुळे या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. लोक औषध खातात वेगवेगळे पेनकिलर्स घेतात परंतु याचा म्हणावा असा फरक पडत नाही. किंवा जर आपल्याला कायमचा उपचार करायचा असेल तर याला आयुर्वेद हाच एक उपाय आहे.

आयुर्वेदाने ८ निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. फक्त आपल्याला त्याची माही ती नसते. आज आपण आपल्या लेखात ज्या वनस्पतींबद्दल माही ती जाणून घेणार आहोत ती आपल्या परिसरात अनेक ठिकाणी आढळते परंतु त्याचा फायदा आपल्याला माही ती नसावा. आपण ज्या वनस्पतींबद्दल एवढे बोलत आहे ती वनस्पती आहे रुईची वनस्पती.

रुई आपल्याला माही ती असेल ही वनस्पती काई दुर्मिळ वनस्पती नाही. ती अगदी शेतात आपल्या आसपास मिळत असते म्हणून मित्रांनो सांधेदुखी आपल्याला गायब करायची असेल आपल्याला या दुखण्यापासून संपूर्ण बरे व्या च असेल तर या वनपस्तीचा अगदी एक एक भाग अत्यंत उपयुक्त आहे. जसे कि त्याचे फुल, पान जी फांदी आहे ती व मूळ देखील.

आजच्या आपल्या उपायात मात्र आपण रुईचे पान वापरणार आहोत. काय करायचे आहे ते म्हणजे. २ रुईचे पाने आपल्याला घ्याची आहेत आणि ती स्वच्छ धुवून आपल्याला घ्याची आहेत. कोरडी केल्यानंतर पानाचा जो आतला भाग आहे त्या आतल्या मऊ भागावर आपल्याला एक पदार्थ लावायचा आहे ते म्हणजे मोहरीचे तेल.

मोहरीचे तेल हे आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या किंवा कोणत्याही मेडिकलस्टोरमध्ये मिळेल. या चे तेल हे सांधेदुखीवर खूप परिणामकारक ठरते असे हे तेल आपण घेऊन पानाच्या आतल्या बाजूला लावायचे आहे व असे ही पाने आपण तव्यावर ठेवायची आहेत. असे ही पाने आपण खूप जळूपरेंत किंवा काळे होईपरेंत गरम करायची नाहीत तर आपण ती थोडीच गरम करून लगेच अशी गरम झालेली पाने आपल्या दुखतोय त्या भागावर लावायची आहेत जसे कि गुडघे, मनगट, पाठ, मान इत्यादी.

[read_also content=”‘या’ राशीच्या लोकांनी हातात अवश्य बांधा लाल धागा; मिळतील चमत्कारिक फायदे! https://www.navarashtra.com/latest-news/people-of-ya-zodiac-sign-must-tie-red-thread-in-their-hands-miraculous-benefits-nrng-194563.html”]

मित्रांनो हा उपाय आपण रात्री करायचा आहे. जेणेकरून ही पाने आपल्या दुखणाऱ्या भागावर रात्रभर राहतील. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण ही पाने काढून टाकायची आहेत. मित्रांनो हा उपाय आपण दिवसातून दोनदा केला तरी चालेल तुम्हाला फक्त हा उपाय एक आठवडा करायचा आहे. रुईचे पण हे अत्यंत परिणामकारी ठरते. गुढघे, सांधेदुखी, पाठदुखी, मणकादुखी इत्यादी सर्व या उपायाने थांबेल.

 

Web Title: One leaf of this tree will free your 72000 nerves the limbs will tingle off permanently nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2021 | 06:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.