Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाना पटोले, बच्चू कडू यांच्यासह अनेक भाजप नेत्यांचे फोन टॅप केले; रश्मी शुक्लांसोबत ‘ते’ अधिकारीही गोत्यात येणार

शहरातील अमली पदार्थांचे तस्कराच्या नावाचा वापर करून पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी आमदार आशीष देशमुख आणि भाजपामधीलच माजी खासदार संजय काकडे यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिस दलात याप्रकरणाने खळबळ उडाली असून, हा सराईत गुन्हेगारांचा ताळमेळ जुळवत त्यांची नावे सुचवणारे ‘ते’ अधिकारी कोण? आणि फोन टॅपिंग प्रकरणात इतकी सराईत पद्धत वापरत गैरफायदा घेणारे पोलिस दलातील ते गुन्हेगार कोण असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. शुक्लांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ‘ते’ अधिकारीदेखील गोत्यात येण्याची शक्यता आहे(Phone tapping case; Along with Rashmi Shukla, 'that' officer will also come tin truble).

  • By Vanita Kamble
Updated On: Mar 01, 2022 | 07:12 AM
नाना पटोले, बच्चू कडू यांच्यासह अनेक भाजप नेत्यांचे फोन टॅप केले; रश्मी शुक्लांसोबत ‘ते’ अधिकारीही गोत्यात येणार
Follow Us
Follow Us:

पुण : शहरातील अमली पदार्थांचे तस्कराच्या नावाचा वापर करून पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी आमदार आशीष देशमुख आणि भाजपामधीलच माजी खासदार संजय काकडे यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिस दलात याप्रकरणाने खळबळ उडाली असून, हा सराईत गुन्हेगारांचा ताळमेळ जुळवत त्यांची नावे सुचवणारे ‘ते’ अधिकारी कोण? आणि फोन टॅपिंग प्रकरणात इतकी सराईत पद्धत वापरत गैरफायदा घेणारे पोलिस दलातील ते गुन्हेगार कोण असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. शुक्लांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ‘ते’ अधिकारीदेखील गोत्यात येण्याची शक्यता आहे(Phone tapping case; Along with Rashmi Shukla, ‘that’ officer will also come tin truble).

गुन्हेगारांच्या नावाचा वापर

शुक्ला यांनी फोन टॅप करताना पद्धतशीरपणे पुणे शहरातील अमली पदार्थांचे तस्कर व गुन्हेगार बापू नायर याच्या टोळीतील सदस्यांच्या नावांचा वापर केला. शहरातील अमली पदार्थ तस्कर अमजद खान, निजामुद्दीन बाबू शेख, रघु चोरगे व हिना साळुंखे या गुन्हेगारांच्या नावावर हे मोबाईल टॅप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच अंगलट येणार असल्याचे बोलले जात आहे.

कोणी सूचविले नाव?

ही नावे सूचविणारे ते अधिकारी कोण? असा प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. तसेच, शुक्ला व इतर असा उल्लेख पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे. त्यामुळे ते इतर कोण आहेत, अशी चर्चा आता पोलिस दलात सुरू झाली आहे. वरिष्ठ पातळीवर हे फोन टॅप केले गेले आहेत. त्यामुळे तत्कालीन वरिष्ठ अधिकारीच गोत्यात येणार असल्याचे सांगितले जाते. परंतु, चौकशी मात्र त्या सर्वांची होण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी सांगितली आहे.

[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]

[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]

[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]

[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]

[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]

[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]

[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]

[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]

[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]

[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]

[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]

Web Title: Phone tapping case along with rashmi shukla that officer will also come tin truble nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 07:12 AM

Topics:  

  • Rashmi Shukla Phone tapping case

संबंधित बातम्या

Rahul Gandhi यांचा फोन टॅप होतोय? फोन टॅपिंगवरून काँग्रेस आक्रमक! नाना पटोलेंचा थेट भाजपवर गंभीर आरोप
1

Rahul Gandhi यांचा फोन टॅप होतोय? फोन टॅपिंगवरून काँग्रेस आक्रमक! नाना पटोलेंचा थेट भाजपवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.