Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय बर्दापूरकरांचा ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्काराने गौरव!

राज भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा, नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घुगे यांची उपस्थिती होती.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jul 22, 2021 | 10:46 AM
अक्षय बर्दापूरकरांचा ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्काराने गौरव!
Follow Us
Follow Us:

नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला ‘मेड इन इंडिया आयकॉन’ सोहळा नुकताच संपन्न झाला. मराठीतील पहिलेवहिलं ओटीटी प्रेक्षकांच्या भेटीला आणून, मराठमोळी संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवणारे ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांना या सोहळ्यात ‘महाराष्ट्र सन्मान’ या मानाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. महाराष्ट्र, गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार अक्षय यांना प्रदान करण्यात आला.

राज भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा, नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घुगे यांची उपस्थिती होती. निर्माता, कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेसृष्टी संबंधीत इतर विभाग तसेच टेलिव्हिजन, डिजिटल इंडस्ट्रीत अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मेड इन इंडिया आयकॉन’ सोहळ्यात गौरवण्यात येतं.

यंदा या पुरस्कार सोहळ्याचं दुसरे वर्ष आहे. या पुरस्काराविषयी अक्षय म्हणाले की, माझ्या कामाची दखल घेऊन, या पुरस्कारानं गौरवल्याबद्दल नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनचे आभार. त्यांच्या अशा उपक्रमांमुळं सिनेसृष्टी संबंधित प्रत्येकालाच प्रोत्साहन मिळतं. असे पुरस्कार नक्कीच ऊर्जा वाढवणारे असतात, सोबतच कामाविषयीची आपली जबाबदारीही वाढवतात. जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांना उत्कृष्ट, आशयपूर्ण कंटेन्ट देण्यासोबतच त्यांना मनोरंजनात्मक कार्यक्रम देण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ बांधील आहे.

Web Title: Planet marathi founder akshay bardapurkar got maharshtra sanman award nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2021 | 10:46 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.