Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

सोलापूर जिल्ह्यात रविवारी (दि.२७) पल्स पोलिओ मोहिम राबविली जाणार असून, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा कृती दलाच्या बैठकीत या मोहिमेचा आढावा घेऊन मोहीम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2022 | 07:48 PM
सोलापुरात उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
Follow Us
Follow Us:

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात रविवारी (दि.२७) पल्स पोलिओ मोहिम राबविली जाणार असून, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा कृती दलाच्या बैठकीत या मोहिमेचा आढावा घेऊन मोहीम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या मोहीमेच्या पूर्वसंध्येला जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी माळशिरस तालुका दौरा करून मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

तसेच ऊसतोड कामगारांच्या बालकांचे लसीकरण सुरुवात केली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ऊस तोड कामगार वीटभट्ट्या तसेच इतर स्थलांतरित कामगार यांच्या पाच वर्षाच्या आतील बालकाचे लसीकरण जिल्हाभरात सुरू झालेले असून, जिल्ह्यात चार लाख 50 हजार लाभार्थ्यांना पोलिओ लसीकरण केले जाणार आहे.

साखर कारखाना कामगारांच्या वस्तीवरील पाच वर्ष आतील बालकांचे लसीकरण प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र पिलिव येथील आरोग्य निरीक्षक राजू शेख कुंडलिक करपे, आरोग्यसेवक सचिन पिसे, विकास चव्हाण, सचिन पोटे तसेच डाटा एंट्री ऑपरेटर रणजीत पाटील, वाहनचालक फाळके, परिचर मुन्ना सय्यद आदी उपस्थित होते.

यामध्ये जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यात एक जिल्हास्तरीय अधिकारी तसेच 22 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांच्यामार्फत पर्यवेक्षण केले जाणार असून, उद्या 3002 ठिकाणी पल्स पोलिओ बूथवर लसीकरण केले जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच वर्षाच्या आतील बालकांत बरोबरच कार्य क्षेत्राबाहेरील पाच वर्षाच्या आतील लाभार्थी ऊस तोड कामगार वीटभट्ट्या बांधकामाची ठिकाणे एसटी स्टँड मंदिरे याठिकाणीही लसीकरण केंद्राची सोय केलेली असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही. याबाबत दक्षता घेतली जात आहे.

2000 पासून सोलापूर जिल्ह्यात एकही पोलिओची केस निघाली नसून, याबाबतचे नियमित सर्वेक्षण आढावाही वेळोवेळी घेतला जातो.

– दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर.

पल्स पोलिओ मोहिमेनंतर लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुढे तीन दिवस घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याबाबत दिलेले आहेत. तसेच एक महिन्याच्या आतील जन्मलेले नवजात अर्भकाच्या विशेष नोंदी ठेवण्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत.

– डॉ. शीतल कुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Pulse polio vaccination campaign in solapur tomorrow nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2022 | 07:48 PM

Topics:  

  • Pulse Polio Vaccination

संबंधित बातम्या

Pulse Polio Campaign: भारत १२ वर्षांपूर्वीच पोलिओमुक्त, तरीही दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम का राबवली जाते? जाणून घ्या मुख्य कारण
1

Pulse Polio Campaign: भारत १२ वर्षांपूर्वीच पोलिओमुक्त, तरीही दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम का राबवली जाते? जाणून घ्या मुख्य कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.