Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी रामकृष्ण सातव पाटील

वाघोली:वाघोली(ता.हवेली) येथील वाघोलीचे माजी पोलीस पाटील तथा माजी उपसरपंच हवेली तालुक्याचे शिवसेनेचे नेते रामकृष्ण सातव पाटील यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.जिल्हा नियोजन समितीला साह्य करण्यासाठी नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली

  • By Navarashtra Staff
Updated On: Jan 20, 2021 | 03:23 PM
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी रामकृष्ण सातव पाटील
Follow Us
Close
Follow Us:

वाघोली:वाघोली(ता.हवेली) येथील वाघोलीचे माजी पोलीस पाटील तथा माजी उपसरपंच हवेली तालुक्याचे शिवसेनेचे नेते रामकृष्ण सातव पाटील यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.जिल्हा नियोजन समितीला साह्य करण्यासाठी नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये शिरूर-हवेलीतुन रामकृष्ण सातव पाटील यांची शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली असल्याचे सुनिल गर्जे यांनी सांगितले.

रामकृष्ण सातव पाटील यांची पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या हस्ते पार पडला.सातव पाटील यांचे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख संजयराव सातव पाटील,पंचायत समितीचे सदस्य नारायण आव्हाळे,केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे,वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिद्र सातव पाटील,पिंटू कटके,सुनील जाधवराव,सुधीर दळवी,सागर गोरे,उद्योजक नटराज सातव पाटील,राहुल सातव पाटील,गणेश गोगावले,सुनील काळे,माजी उपसरपंच मारुती गाडे,श्रीकांत वाघमारे,गणेश पाचारने यांनी अभिनंदन केले.

शिरूर-हवेलीच्या ग्रामीण भागामध्ये रस्ते,पाणी,वीज आदी विकासकामे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जिल्हा नियोजन समितीचे पद मिळताच आम्ही कामाला लागलो आहोत.जिल्हा नियोजनमध्ये रखडलेल्या विकासकामांचा पाठपुरावा करून सदरील कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.तसेच शिवसेना पक्षाने आमच्या वरती टाकलेला विश्वास व दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडून तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख संजयराव सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू अशी ग्वाही नवनिर्वाचित जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील यांनी दिली.

[blockquote content=”वाघोली परिसराच्या विकासासाठी गेले अनेक वर्षांपासून पोलीस पाटील असल्यापासून ते वाघोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कार्यकालमध्ये रामकृष्ण सातव पाटील यांनी ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद तसेच पीएमआरडीए,तसेच आदी शासन स्तरावर वाघोली परिसर नव्हे तर हवेली तालुक्यात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे केलेली आहेत.सातव पाटील यांच्या कामाचे प्रयत्न व श्रेय म्हणून त्यांना शिवसेना पक्षामार्फत परिसराच्या विकासासाठी पुणे जिल्हा नियोजन समिती मध्ये सदस्य पदावर काम करण्याची संधी उपलब्ध दिली आहे. ” pic=”” name=”        -ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,जिल्हाप्रमुख-शिवसेना तथा सदस्य-जि.प.पुणे”]

Web Title: Ramkrishna satav patil as a member of pune district planning committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2021 | 03:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.