Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोवॅक्सिन लसीकरणासाठी नोंदणी करा- मुख्याधिकारी; एका दिवसात ३०० टोकन

नागरिकांना प्रशासनामार्फत कोवॅक्सिन लसीकरणाची व्यवस्था केलेल्या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नोंदणी करण्याची सूचना नागरिकांना केली आहे. वर्धा शहरांमध्ये कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोज सामान्य रुग्णालय, जुनी जिल्हा परिषद इमारत, पोलीस दवाखाना, रेल्वे हॉस्पिटल आणि गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन येथे 45 वर्षावरील नागरिकांना दिल्या जात आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 12, 2021 | 09:44 PM
कोवॅक्सिन लसीकरणासाठी नोंदणी करा- मुख्याधिकारी; एका दिवसात ३०० टोकन
Follow Us
Follow Us:

वर्धा (Wardha). नागरिकांना प्रशासनामार्फत कोवॅक्सिन लसीकरणाची व्यवस्था केलेल्या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नोंदणी करण्याची सूचना नागरिकांना केली आहे.

[read_also content=”नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली; बुधवारी २५३२ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद https://www.navarashtra.com/latest-news/coronas-strength-the-number-of-corona-positive-patients-decreased-in-nagpur-wednesday-recorded-2532-new-corona-infected-patients-nrat-128032.html”]

वर्धा शहरांमध्ये कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोज सामान्य रुग्णालय, जुनी जिल्हा परिषद इमारत, पोलीस दवाखाना, रेल्वे हॉस्पिटल आणि गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन येथे 45 वर्षावरील नागरिकांना दिल्या जात आहे. आज 12 मार्च रोजी या सर्व केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना टोकन देण्याचे ठरविले यासाठी 14 मे ते 16 मे या दरम्यान लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना यापुढे मोबाईलवर नोंदणी करावी लागणार आहे. एका दिवशी फक्त 300 व्यक्तींना लस दिल्या जाणार आहे.

सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद इमारत-9423774068, पोलीस दवाखाना 8275955479, रेल्वे हॉस्पिटल 8275574247, लेप्रसी फाउंडेशन 8275957793 या क्रमांकावर वर्धा लगतच्या नागरिकांनी संपर्क करुन टोकण घ्यावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बिपिन पालीवाल यांनी केले आहे.

त्याच प्रमाणे कोविशिल्ड लसिचा दूसरा डोज घेण्याकरिता 45 वर्षावरिल नागरिकांनी या मोबाइल क्रमांक 8275707793 (10 ते 5 या वेळेत ) नोंदणी करुण टोकन क्रमांक मिळवावे . ही सुविधा दिनांक 14 ते 17 मे या कालावधी करिता लसिकरण केंद्र – पुलफैल UPHC लाला लजपतराय शाळा उपलब्ध आहे.

Web Title: Register for vaccination chief 300 tokens a day nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2021 | 09:44 PM

Topics:  

  • Rural Department

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.