Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रिक्त जागेवर महिला गटाची जागा आरक्षित करा; लक्ष्मी पाटील यांची मागणी

शिक्षक बँकेच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल या रिक्त जागेवर महिला गटाची जागा आरक्षित करा, अशी मागणी दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूरच्या संचालिका लक्ष्मी पाटील यांनी सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 28, 2021 | 12:52 PM
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रिक्त जागेवर महिला गटाची जागा आरक्षित करा; लक्ष्मी पाटील यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:
शिरोली : शिक्षक बँकेच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल या रिक्त जागेवर महिला गटाची जागा आरक्षित करा, अशी मागणी दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूरच्या संचालिका लक्ष्मी पाटील (Lakshmi Patil) यांनी सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर या बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपून दोन वर्षे होत आले आहेत. सध्या निवडणूक लावण्याचा कार्यक्रम सहकार खात्याने सुरू केला आहे. दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर ही सर्व कोल्हापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक सभासद असणारी बँक आहे. त्यामुळे एकूण सर्व सभासदापैकी एकही सभासद आर्थिकदृष्ट्या दुर्बल या गटात समाविष्ट होऊ शकत नाही. शिक्षक बँकेच्या सभासदांच्या संख्येनुसार बँकेत एकूण १८ संचालक मंजुरी आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल या घटकात कोणीही सभासद नसल्यामुळे ती जागा रिक्त राहत आहे.
या उलट इतर कोणतेही संस्थेपेक्षा महिलांची सभासद संख्या ही जवळपास ५० टक्के असताना बॅंकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत आरक्षित दोन जागेवर महिला संचालक निवडून येत आहेत. तरी रिक्त राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल जागेऐवजी  ती जागा महिला आरक्षित करून वाढवावी, जेणेकरून सभासदांच्या प्रमाणात थोडेफार महिलांना संचालक मंडळामध्ये स्थान मिळेल अशी मागणी दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूरच्या संचालिका लक्ष्मी पाटील यांनी आयुक्त सहकार खाते महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

Web Title: Reserve women group seats on economically weaker vacancies demand of lakshmi patil nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2021 | 12:52 PM

Topics:  

  • Shiroli

संबंधित बातम्या

Shiroli Crime News : शिरोलीत दोन ठिकाणी चोरी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास
1

Shiroli Crime News : शिरोलीत दोन ठिकाणी चोरी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

महिलेने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् थेट…; शिरोलीत व्यावसायिकासोबत नेमके घडले काय?
2

महिलेने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् थेट…; शिरोलीत व्यावसायिकासोबत नेमके घडले काय?

आधी जोडीने देवदर्शन नंतर घाटामध्ये केला खून; पती पोलिसांत स्वतःहून हजर
3

आधी जोडीने देवदर्शन नंतर घाटामध्ये केला खून; पती पोलिसांत स्वतःहून हजर

तू तेथून निघून ये, नाहीतर…; पत्नीला व्हिडिओ काॅल करुन पतीची आत्महत्या
4

तू तेथून निघून ये, नाहीतर…; पत्नीला व्हिडिओ काॅल करुन पतीची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.