पुलाची शिरोलीत शनिवारी रात्री अकरा ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली आहे. यामध्ये सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व अडीच लाखांची रोख रक्कम…
कासारवाडी सादळे मादळे घाटामध्ये वनविभागाच्या हद्दीत एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभांगी सचिन रजपूत (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या पतीनेचं धारधार शस्त्राने वार…
शिरोली औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना पुलाची शिरोली ग्रामपंचायतीने सुमारे सव्वा कोटी रुपयांची तर टोप ग्रामपंचायतीकडून सुमारे ऐंशी लाख रुपयांची थकीत कर वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत.
शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्पेअर पार्ट दुकानाच्या लोखंडी दरवाजाच्या पट्ट्या कापून २० लाख ३६ हजार २८४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया १२ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त हातकणंगले तालुक्यातील डगाव गावाची निवड केली असून ते विविध शासकीय योजनाची माहिती देणार…
मालवाहू कंटेनर रत्नागिरीहून सादळे-मादळे मार्गाने राष्ट्रीय महामार्ग टोपकडे जात असताना सादळे गावच्या पुढे वळणावर आला असता चालकाने ब्रेक मारला. त्याचवेळी कंटेनर वळण घेऊन दक्षिण दिशेला कठड्यावरुन 50 फूट खोल दरीमध्ये…
शिरोली : अंबप (ता. हातकणंगले) येथे सोमवारी (दि. २९) ग्रामसभाघेण्यात आली. यामध्ये डिजे, लेझर शो, दारू, मटका, गुटखा बंदी यांसह गावामध्ये मोठ्या प्रमाणात लावले जाणारे डिजिटल फलक बंद करण्याचा एकमताने…
खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या दोघा भावांना अज्ञात व्यक्तीने पळविले. शिवराज गणेश वाईकर ( वय १२ ) व विराज गणेश वाईकर (वय ९, दोघेही सद्या रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर…
घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ‘प्रशिक्षकांना प्रशिक्षित करा’ या उप विषयावर आधारित आहे.
हवामानातील कोणताही होणारा बदल हा सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील असणाऱ्या वातावरणातील विविध थरावर सूर्याचा परिणाम दिसून येतो.
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरू न केल्यास शेतकरी व गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे…
शिक्षक बँकेच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल या रिक्त जागेवर महिला गटाची जागा आरक्षित करा, अशी मागणी दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूरच्या संचालिका लक्ष्मी पाटील यांनी सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन पुणे…
शिरोली एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हालोंडी येथील सुमारे आठ जणांनी डीजेच्या विरोधात आर्थिक फसवणुकीबाबत लेखी तक्रारी दिल्या आहेत. यामध्ये हालोंडीच्या खासगी सावकारांचाही समावेश आहे.