Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळ्यांना वैतागले रहिवासी; रंगेहाथ पकडून युगुलास चोपले

दिवसाढवळ्या अश्लील चाळे करणाऱ्या एका प्रेमीयुगुलाच्या लीलांना कंटाळलेल्या स्थानिक रहिवाशांनी त्यांना बेदम चोप दिल्याची घटना सोमवारी जुने शहरातील गोडबोले उद्यानजवळ (Godbole Udyan) घडली. यावेळी या युगुलास डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले (The couple was handed over to Dabki Road police).

  • By Navarashtra Staff
Updated On: May 18, 2021 | 04:43 PM
प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळ्यांना वैतागले रहिवासी; रंगेहाथ पकडून युगुलास चोपले
Follow Us
Close
Follow Us:

अकोला (Akola).  दिवसाढवळ्या अश्लील चाळे करणाऱ्या एका प्रेमीयुगुलाच्या लीलांना कंटाळलेल्या स्थानिक रहिवाशांनी त्यांना बेदम चोप दिल्याची घटना सोमवारी जुने शहरातील गोडबोले उद्यानजवळ (Godbole Udyan) घडली. यावेळी या युगुलास डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले (The couple was handed over to Dabki Road police) . मागील काही दिवसांपासून जुने शहरातील प्रेमीयुगुल व चिडीमारांसाठी गोडबोले उद्यान व परिसर आवडीचे ठिकाण (favorite place for lovers) झाले आहे.

[read_also content=”कुकर्माचा अंत/ अल्पवयीन सावत्र मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; लाकडी दांड्याने वार करून बापालाच संपविले https://www.navarashtra.com/latest-news/attempted-rape-of-a-minor-stepdaughter-he-killed-his-father-with-a-wooden-stick-nrat-130682.html”]

या भागात दिवसा परिसर आवडीचे ठिकाण झाले आहे. या भागात दिवसा सामसूम होत असल्याचे पाहून काही प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळ्यांना ऊत येत असल्याने स्थानिक रहिवासी कमालीचे वैतागले आहेत.अज्ञाच एका प्रेमीयुगुलास स्थानिक रहिवाशांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार गोडबोले उद्यान भागात घडला. या प्रकाराची डाबकी रोड पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत प्रेमीजोड्यास ताब्यात घेतले. यातील प्रेमवीर काळा मारोती परिसरातील रहिवासी आहे.

पालकांनो मुलांना सांभाळा !
कोरोनाच्या काळात महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत. अज्ञावेळी दुपारी, सायंकाळी आपली मुले,मुली घराबाहेर कशासाठी जातात, कोणत्या कामाची सबब सांगतात. हे तपासण्याची जबाबदारी पालकांची आहे मुलांचे फाजील लाड बंद करून त्यांना जमिनीवर आणण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

दुपारी पोलिसांची गस्त हवी
गोडबोले उद्यान परिसरात गर्द हिरवे वृक्ष आहेत या झाडांखाली,उद्यानाच्या भिंतीचा आडोसा घेऊन प्रेमीयुगुल तासन्‌ तास गप्पात रंगतात.ही बाब ध्यानात घेता या परिसरात दुपारी डाबकी रोड पोलिसांनी नियमित गस्त घालण्याची मागणी समोर आली आहे.

Web Title: Residents annoyed by the obscene jokes of loving couples yugulas grabbed the red hand and slapped it nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2021 | 04:43 PM

Topics:  

  • Pornography

संबंधित बातम्या

What is Live Pornography:काय आहे लाईव्ह पोर्नोग्राफी;कसा चालतो हा काळा धंदा, काय आहेत भारतातील कायदे?
1

What is Live Pornography:काय आहे लाईव्ह पोर्नोग्राफी;कसा चालतो हा काळा धंदा, काय आहेत भारतातील कायदे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.