Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रितेश-जिनिलिया वाघोबाच्या भेटीला, ताडोबा २ दिवस मुक्कामी, जंगल सफारी अन् बरंच काही!

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण अनेक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. तिकडे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया व्याघ्र दर्शनासाठी मंगळवारी चंद्रपुरातील ताडोबा नॅशनल पार्कात दाखल झाले.

  • By Amol Thakre
Updated On: Dec 29, 2021 | 09:45 PM
रितेश-जिनिलिया वाघोबाच्या भेटीला, ताडोबा २ दिवस मुक्कामी, जंगल सफारी अन् बरंच काही!
Follow Us
Close
Follow Us:

चंद्रपूर (Chandrapur) : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण अनेक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. तिकडे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया व्याघ्र दर्शनासाठी मंगळवारी चंद्रपुरातील ताडोबा नॅशनल पार्कात दाखल झाले.

[read_also content=”अकोला/ जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला सुनावले https://www.navarashtra.com/akola/the-guardian-minister-told-the-bjp-mla-in-the-district-planning-review-meeting-nrat-216426.html”]

रितेश जिनिलियाने आज (बुधवार) सकाळी ताडोबा (कोअर) खुटवंडा गेटवरुन जंगल सफारीला सुरुवात केली. इतर प्राणी दिसले मात्र आजच्या सफारीत रितेश जिनिलियाला वाघाने हुलकावनी दिली. मिस्टर आणि मिसेस देशमुख दोन दिवस ताडोबात मुक्कामी आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांची दोन्ही मुले आणि रितेश जिनिलियाचे दोन खास मित्र आहेत.

ताडोबात हमखास वाघचे दर्शन होते, हा विश्वास पर्यटकांना आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात. अशातच सरत्या वर्ष २०२१ ला निरोप देण्यासाठी आणि २०२२ या वर्षाचं स्वागत करण्यासाठी रितेशने यंदाच्या वर्षी ताडोबाची निवड केली आहे.

मुलगा रियान आणि राहिल त्याच सोबत दोन मित्रांसह रितेश जिनिलिया व्याघ्र दर्शनाकरिता २८ डिसेंबर रोजी सायंकाळी मुधोलीतल्या लिम्बन रिसोर्ट येथे आले आहेत. आज (बुधवार) ताडोबा (कोअर) खुटवंडा गेटवरुन सकाळी त्यांनी जंगल सफारी केली. या सफारीदरम्यान त्यांना वाघाने हुलकावनी दिली. मात्र प्राण्यांचे दर्शन झाले.

Web Title: Ritesh genelia waghobas visit tadoba 2 days stay jungle safari and much more nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2021 | 09:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.