Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभात चित्र मंडळाला सत्यजित राय स्मृती पुरस्कार

प्रभात चित्र मंडळ ही महाराष्ट्रातील अग्रगण्य फिल्म सोसायटी आहे. तिने ५० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून नव्या तरूण टीमने जोमाने फिल्म सोसायटी चालवली आहे. प्रभात चित्र मंडळाचे स्वत:चे चित्रपटविषयक पुस्तकांचे ग्रंथालय असून रूपवाणी हे चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणारे त्रैमासिक प्रभाततर्फे प्रकाशित केले जाते.

  • By Vivek Bhor
Updated On: May 15, 2021 | 04:19 PM
प्रभात चित्र मंडळाला सत्यजित राय स्मृती पुरस्कार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशातील सर्व फिल्म सोसायट्यांची शिखर संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाने सत्यजित राय जन्मशताब्दी निमित्त सर्वोत्तम फिल्म सोसायटीचा पुरस्कार सुरू केला असून पहिल्याच वर्षी हा पुरस्कार फेडरेशनच्या पश्चिम विभागात प्रभात चित्र मंडळ या फिल्म सोसायटीला जाहीर झाल्याचे पत्रक फेडरेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांनी वृत्तपत्राकडे पाठविले आहे.

प्रभात चित्र मंडळ ही महाराष्ट्रातील अग्रगण्य फिल्म सोसायटी आहे. तिने ५० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून नव्या तरूण टीमने जोमाने फिल्म सोसायटी चालवली आहे. प्रभात चित्र मंडळाचे स्वत:चे चित्रपटविषयक पुस्तकांचे ग्रंथालय असून रूपवाणी हे चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणारे त्रैमासिक प्रभाततर्फे प्रकाशित केले जाते. दर महिन्याला दोन-तीन चित्रपट आणि दरवर्षी चित्रभारती हा महोत्सव भरवला जातो.

Satyajit Ray Memorial Award to Prabhat Chitra Mandal

Web Title: Satyajit ray memorial award to prabhat chitra mandal nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2021 | 04:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.