Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सारा सिनेमा एक तरफ… अमिताभ बच्चन एक तरफ, श्रध्दा कपूरने केले बिग बींचे कौतुक

कल्की AD 2898 मध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक सर्वत्र होत असताना श्रध्दाने ही खास अंदाजामध्ये बिग बींचे कौतुक केले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Jun 29, 2024 | 08:36 PM
सौजन्य- इंस्टाग्राम

सौजन्य- इंस्टाग्राम

Follow Us
Follow Us:

कल्की 2898 AD बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. आता स्टार कलाकारही चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. यात श्रध्दा कपूरनेही बिग बींची इस्टाग्रामवर अनोख्या अंदाजात पोस्ट करत कौतुक केले आहे.

क्या नोर्थ, क्या साऊथ, क्या वेस्ट… सारा सिनेमा एक तरफ… अमिताभ बच्चन एक तरफ असे लिहिलेली पोस्ट केली आहे तसेच त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अमिताभ बच्चन अपने आप में ही एक युनीव्हर्स है असे लिहित अमिताभ बच्चन यांना टँग केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाला श्रध्दा कपूरने दिलेली दाद प्रेक्षकांनाही आवडली असून या पोस्टच्या खाली तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंटस् केल्या आहेत.

अभिनेता अभिषेक बॅनर्जीने तिच्या पोस्टवर कंमेट कर लिहिले आहे की ते बाप ऑफ ऑल बाप,  एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की ते “द्रोणाचार्य का पुत्र अश्वत्थामा” अस म्हणताना तुला शहारा आला का? एका चाहत्याने तसेच एकाने कमेंट केली की रिश्ते में वो सबके बाप नही लगते तोफिर भी वो है तो शेहंशा ही. अशा असंख्य कमेंटस् श्रध्दाच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.

कल्कीचे बॉक्स ऑफिसवरचे यश

कल्की 2898 AD च्या दुस-या दिवसाच्या जगभरातील कलेक्शनची ताजी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत X खात्यावर दिली आहे, त्यानुसार चित्रपटाने आतापर्यंत 298.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत 107 कोटींची रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. आजची आणि रविवारची कमाई यापेक्षा जास्त असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये कल्की सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरत आहे. त्यामुळे सिनेमा उद्योग तसेच थिएटरमध्येही नवचैतन्याचा माहोल आहे.

प्रभास, दिपिका आणि बिग बी अमिताभ बच्चन स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचे कथानक विष्णूच्या येणाऱ्या कल्की अवतारावर आधारित आहे. त्यामुळे भविष्यातील कथानक अस  त्यामुळे त्या जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आश्चर्यकारक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Shraddha kapoor praised big b

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 08:19 PM

Topics:  

  • amitabh bacchan
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

Eetha Movie Postponed: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची रिलीज डेट बदलली; यशसोबतचा क्लॅश टळला, आता प्रभास-अक्षयसमोर आव्हान!
1

Eetha Movie Postponed: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची रिलीज डेट बदलली; यशसोबतचा क्लॅश टळला, आता प्रभास-अक्षयसमोर आव्हान!

KBC मध्ये विचारले जाणारे प्रश्न कुठे येतातून? जाणून घ्या केबीसीच्या मागच्या एका ऑफबीट करिअरची संधी!
2

KBC मध्ये विचारले जाणारे प्रश्न कुठे येतातून? जाणून घ्या केबीसीच्या मागच्या एका ऑफबीट करिअरची संधी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.