Eetha Movie Postponed: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. यशच्या ‘टॉक्सिक’सोबतचा क्लॅश टळला असून, आता प्रभास आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांशी टक्कर होणार आहे.
Shraddha Kapoor Followed Marathi Actress: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना ऋतुजा जुन्नरकरला इंस्टाग्रामवर फॉलो केलं. यानंतर ऋतुजाने सोशल मीडियावर भावना व्यक्त करत 'ही भावना खूप स्वप्नवत आहे'…
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाच्या नावावर विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबाने सुरुवातीला आक्षेप घेतला होता. चित्रपटाचे नाव 'विठाबाई नारायणगावकर' असे ठेवावे, अशी त्यांची मागणी होती.
Shraddha Kapoor Fees for Eetha: 'ईठा' चित्रपटात विठाबाई नारायणगावकरांची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा कपूरने तब्बल इतके कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत असलेला 'ईठा' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत असला,…
श्रद्धा कपूरच्या आगामी 'ईठा' चित्रपटाच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या कुटुंबाने चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
श्रद्धा कपूरच्या आगामी ‘इठा’ चित्रपटाचा अधिकृत टीझर रिलीज झाला आहे. “नाचता नाचता मेले, तर आदर्श बनेन” आणि “वादळाला नाचताना पाहायचं असेल, तर ती इठा आहे” हे संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस…
Shraddha Kapoor हिच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाचा टीझर Cocktail 2 सोबत प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरमध्ये श्रद्धा गर्भवती महिलेच्या भूमिकेत तसेच रंगमंचावरील कलाकाराच्या रूपात दिसत असून तिच्या दमदार…
श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित ‘ईथा’ चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून हा चित्रपट नेमका कधी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार, जाणून घ्या सविस्तर.
बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पादुकोण गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. नुकताच तिच्या हातातून अजून एक बिग बजेट चित्रपट निसटल्याची माहिती मिळत आहे. तिच्या जागी या प्रसिद्ध अभिनेत्रीला रिप्लेस केल्याची चर्चा आहे.
मेकअपशिवायही, "स्त्री" फेम अभिनेत्री खूपच सुंदर दिसते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर तिच्या मेकअप-फ्री लूकचे फोटो शेअर करते, अभिनेत्री कोणत्या पाच सोप्या टिप्स फॉलो करते ते जाणून घ्या
श्रद्धा कपूरने अखेर आपल्या लग्नाबद्दल मौन सोडले आहे. ज्यामुळे ती लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ती राहुल मोदीला डेट करत असल्याचे ज्ञात आहे. परंतु ती याबद्दल काय…
अनेक सेलिब्रिटींनी "धुरंधर" चे कौतुक केल्यानंतर, श्रद्धा कपूरने देखील आता चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. बॉलिवूडच्या निगेटिव्ह पीआर बद्दल देखील ती बोलताना दिसली आहे. अभिनेत्री नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात.
Bollywood Celebrity Drug Party: २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत याची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ईठा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर तिच्या पायाच्या फ्रॅक्चरमुळे घरी विश्रांती घेत आहे. नुकतेच तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.
Bollywood Celebrity Drug Party: ड्रग्ज पार्ट्यांबाबतच्या चौकशीत बॉलिवूड कलाकार आणि राजकीय नेते यांची नावे समोर आली असून या संदर्भात अभिनेत्री नोरा फतेहीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिचा राग व्यक्त केला आहे
श्रद्धा कपूरच्या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तीच्या आणि राहुल मोदी यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पोस्ट करत म्हणाली “कोणाकडे असा ‘हट’ ऐकणारा आहे?”