Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगावात बांगलादेशी नागरिकासह इतर सहा जण अटकेत

मालेगाव : बनावट पासपोर्ट प्रकरणाचे मालेगांव कनेक्शन मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर मालेगांव शहरातील पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शहरातील आयेशानगर पोलिसांनी येथील हजार खोली तसेच शहरातील विविध भागातून एक बांगलादेशी नागरीक व त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणार्‍या सहा जणांना अटक केली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Nov 06, 2020 | 04:43 PM
मालेगावात बांगलादेशी नागरिकासह इतर सहा जण अटकेत
Follow Us
Close
Follow Us:

मालेगाव : बनावट पासपोर्ट प्रकरणाचे मालेगांव कनेक्शन मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर मालेगांव शहरातील पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शहरातील आयेशानगर पोलिसांनी येथील हजार खोली तसेच शहरातील विविध भागातून एक बांगलादेशी नागरीक व त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणार्‍या सहा जणांना अटक केली आहे.

-संशियताकडून साहित्य जप्त
काही दिवसांपूर्वी बांगलादेशी नागरिकांचे बोगस आधार कार्ड तयार करण्यासाठी मालेगांव मध्यच्या आजी-माजी आमदारांचे लेटरहेड वापरल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी उघडकीस आणली होती. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आधार कार्ड केंद्र चालकास मालेगांव शहरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून संगणक, लॅपटॉप आदी सािहत्य जप्त करण्यात आले होते.

-स्थानिक पाेलिसांना जाग
याप्रकरणी आता मालेगाव शहरातील स्थािनक पोलिस खडबडून जागे झाली असून, शहरातील आयेशानगर पोलिसांनी आलम अमीन अन्सारी (३८) या बांगलादेशी नागरिकासह शेख अश्पाक शेख मुनाफ कुरेशी रा. हजार खोली मालेगाव, एकलाख मोहम्मद मोहम्मद मुस्तफा रा. नयापूरा मालेगाव, शेख इमरान शेख रशीद रा. नागछाप झोपडपट्टी मालेगाव, इक्बाल खान मुनीर खान रा. तंजीब नगर मालेगाव, ललित नाना मराठे रा. कैलास नगर मालेगाव, जाकिर अली अब्दूल मजीद खान रा. अखतराबाद, मालेगाव अशा सात जणांना अटक केली असून जाहीर हाशीम हनिबा हा बांगलादेशी नागरिक फरार झाला आहे. या प्रकरणात अजून काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Six others including a bangladeshi national were arrested in malegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2020 | 04:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.