Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या फोनचे स्टोरेज फुल झाले असेल तर या डिव्हाइसवर डेटा स्टोअर करा, वर्षानुवर्षे सुरक्षित राहील

अनेकदा आपल्या फोनमधील स्टोरेज फुल होते आणि नवीन फाइल्स स्टोअर करण्यासाठी आपण जुन्या फाइल्स डिलीट करतो मात्र आता असे काहीही करण्याची आवश्यकता नाही. फोनमधील काही डिव्हाइसवर तुम्ही तुमचा अतिरिक्त डेटा स्टोअर करून ठेवू शकता. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 20, 2024 | 10:44 AM
तुमचे स्टोरेज फुल झाले असेल तर या डिव्हाइसवर डेटा स्टोअर करा

तुमचे स्टोरेज फुल झाले असेल तर या डिव्हाइसवर डेटा स्टोअर करा

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या युगात आपला स्मार्टफोन आपल्या अनेक कामात आपली मदत करत असतो. अनेक प्रकारचे फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट्स सेव्ह करण्यासाठीही आपल्याला आपल्या स्मार्टफोनची फार मदत असते. त्यामुळेच आता स्मार्टफोन कंपन्या मोबाइल फोन बाजारात आणत आहेत, जे चांगल्या स्टोरेज क्षमतेसह येतात, जेणेकरून युजर्सना आपला डेटा स्टोअर करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये.

अनेक स्मार्टफोन्स 512 GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतात, ज्यामध्ये लोक फोटो, व्हिडिओसह सर्व प्रकारच्या फाइल्स स्टोअर करू शकतात. परंतु, तरीही अनेकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये स्टोरेज पूर्ण होण्याची समस्या असते.

लोकांना डिलीट करावा लागतो जुना डेटा

लोकांना अनेकदा आपल्या स्मार्टफोनमध्ये फोटो, व्हिडिओ, गाणी आणि ॲप्स यासारख्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी जागा कमी पडते. अशा परिस्थितीत, त्यांना नवीन फाइल्स स्टोअर करण्यासाठी त्यांचा जुना डेटा डिलीट करावा लागतो. बऱ्याचदा यात काही महत्त्वाच्या फाइल्सचाही समावेश असतो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, आता तुम्ही तुमचा डेटा वर्षानुवर्षे सुरक्षित ठेवण्यासाठी काही उत्तम डिव्हाइसचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

हेदेखील वाचा – स्मार्टफोनच्या स्लो चार्जिंगने हैराण आहात? मग घरबसल्या हा सोपा उपाय करून पहा

एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह

जर तुमच्या स्मार्टफोनमधील जागा भरली असेल, तर तुमचा जुना डेटा हटवण्याऐवजी तुम्ही तो एक्सटर्नल हार्ड ड्राइव्हमध्ये साठवू शकता. एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह हा डेटा स्टोअर करण्याचा सर्वात सोपा, स्वस्त आणि सुरक्षित मार्ग आहे. यामध्ये तुम्ही टेराबाइट्समध्ये तुमचा डेटा साठवू शकता. तुम्ही ते तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपशी कनेक्ट करू शकता आणि डेटा सहजपणे ट्रान्सफर करू शकता.

क्लाउड स्टोरेज

क्लाउड स्टोरेज तुम्हाला तुमचा डेटा इंटरनेटद्वारे साठवण्याची परवानगी देते. सध्या Google Drive, Dropbox आणि OneDrive सारख्या अनेक क्लाउड स्टोरेज सेवा उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला तुमचा अतिरिक्त डेटा साठवण्याची परवानगी देतात. या सर्व्हिसमध्ये तुम्हाला काही GB स्टोरेज मोफत मिळते, परंतु अधिक स्टोरेज मिळविण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात.

 

Web Title: Smartphones extra data store tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 10:42 AM

Topics:  

  • Phone Storage

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.