Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरतालिका व्रतातील काही महत्त्वाच्या गोष्टी

हरतालिका व्रत हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा व्रत मानला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथिवर हस्त नक्षत्रात शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यास विशेष गुण मिळतात असे म्हणाले जाते. यंदा शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी हरतालिका व्रत साजरी केली जात आहे.

  • By Priyanka
Updated On: Aug 21, 2020 | 03:02 PM
हरतालिका व्रतातील काही महत्त्वाच्या गोष्टी
Follow Us
Close
Follow Us:

हरतालिका व्रत हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा व्रत मानला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथिवर हस्त नक्षत्रात शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यास विशेष गुण मिळतात असे म्हणाले जाते. यंदा शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी हरतालिका व्रत  साजरी केली जात आहे. पतीच्या दीर्घकालीन आयुष्यासाठी हा व्रत  केला जातो तसेच मुलींना चांगला वर मिळावा याकरिता कुमारीका देखील हा व्रत आनंदाने करतात. या दिवशी स्त्रिया २४ तासांपेक्षा अधिक काळ निर्जला उपवास ठेवतात.  भगवान शिव आणि माता पार्वती यांची हरतालिका व्रताच्या दिवशी पूजा केली जाते. शंकर – पार्वतीच्या आशीर्वामुळे हा उपवास अतिशय फलदायी मानला जातो. उत्तर भारतात या उपवासाला अन्योन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे. हे व्रत नक्की कसे करावे या बाबत माहिती घेऊयात..

हरतालिके चे व्रत करायचे असेल तर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी….

  • जर तुम्ही हरतालिकेचा उपवास एकदा ठेवला तर तुम्हाला दरवर्षी हा उपवास ठेवावा लागेल. काही कारणास्तव जर आपल्याला उपोषण सोडायचे असेल तर या व्रताचे उद्यापन करून आपण याची सांगता करू शकतात.  
  • हरतालिका व्रत दरम्यान, स्त्रिया अन्न आणि पाणी न घेता २४ तास राहतात. काही ठिकाणी यामध्ये बदल देखील असू शकतात. 
  • विधवा स्त्रियांनी हा उपवास करू नये. 
  •  या व्रतामध्ये देवी पार्वती आणि भगवान शिव यांची विधि पद्धतीने पूजा केली जाते.
  • पूजेनंतर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिराच्या पुजाऱ्याला सुहाग साहित्य दान करण्याची प्रथा आहे. 
  • या उपवासात रात्री जागृत करण्याचा नियमही आहे. 

Web Title: Some key pointers in hartalika wrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2020 | 03:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.