Cockroach Janta Party Protest: पोलिसांनी अडवल्यास प्रसंगी शिवाजी पार्क परिसरातच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी 'जेल भरो' आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी…
Maharashtra Live Breaking: २९ सप्टेंबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. मुंबईत रोजगार महाकुंभाचा शुभारंभ, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मोठा टप्पा, बँक संप स्थगिती आणि आशियाई खेळातील भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी;…
सीजेपीच्या नेत्यांनी सांगितले की, संयुक्त पत्रपरिषदेत सरकारने त्यांना दोन प्रमुख आश्वासने दिली होती. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर तातडीने मागे घेतले किया रद्द केले जातील
आजच्या काळात उच्च शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवण्यासारखे आहे. आम्हाला त्यापासून मुले आणि त्यांच्या आईवडिलांना मुक्त करायचे आहे. आपल्या देशाची शिक्षणव्यवस्था अशी झाली पाहिजे की आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर…
CJP : संघटनेने आपल्या आगामी कामकाजाचा केंद्रबिंदू शिक्षण क्षेत्रालाच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना, विद्यार्थ्यांचे हितसंरक्षण, जबाबदारी निश्चित करणे आणि शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम…
सुरुवातीला अवघ्या २०० लोकांची गर्दी असणाऱ्या जंतरमंतरवर हजारोंनी विद्यार्थी दाखल झाले आणि शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवू लागले. जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या मारहाणीमुळे देशातील अनेक मोठ्या…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ANI वृत्तसंस्थेच्या कॅमेरामनला शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, हे काय चाललं आहे, या देशात दोन कायदे आहेत का, भाजपसाठी वेगळा कायदा आणि तरुणांसाठी…
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, या घटनेत २५० पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांना टाके घालावे लागले. ते म्हणाले की, सत्य समोर आलेच पाहिजे, कारण…
Kangana Ranaut: भाजप खासदार कंगना रणौतच्या Gen Z आणि तरुण हिंदू महिलांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी माफीची मागणी केली.
या घोषणेसाठी काँग्रेसने २९ वर्षीय गुरमेहर कौरची निवड केली. पक्षाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांना ठळकपणे टॅग करण्यात आले होते. पेपरफुटीविरोधातील आंदोलनांना 'जनरेशन-झेड'च्या संतापाने खतपाणी घातले होते आणि त्यात मोठ्या संख्येने…
सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात रंगली आहे. विवाहासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची आई यांनी याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत लग्न आणि वधूबाबतची भूमिका स्पष्ट…
सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि एकजुटीमुळे कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन यशस्वी झाले आणि ते सार्वजनिक मुद्द्यांवर आवाज उठवत राहतील. आमचा लढा कोणत्याही एका व्यक्तीसाठी नसून देशातील तरुणांसाठी आणि व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी आहे."
Parliament Monsoon Session: सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकारने पेपरफुटी करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा हे नवीन विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यावर, पेपरफुटीसाठी १० वर्षांचा तुरुंगवास आणि…
CJPच्या संसद मार्चादरम्यान RAFच्या एका जवानाने पेलेट गनचा वापर केल्याचा मोठा दावा समोर आला आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आंदोलनादरम्यान नेमके काय घडले याबाबत नव्या…
मंत्री संजय शिरसाठ यांनी कॉक्रोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. भेट घेऊन त्यांनी अभिजीत दिपके यांच्या आई वडिलांची तब्येतीची चौकशी केली आणि त्यांच्याशी…
सरकार सोमवारी संसदेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ सादर करण्याची शक्यता आहे. सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर अनियमिततांवर अधिक कठोर तरतुदी लागू करणे, हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे…
जंतर मंतर परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे, जंतरमंतर येणारे पाणी, अन्नपुरवठा खंडित करण्याता आला, याशिवाय दिल्लीत १८ मेट्रो स्टेशन्स देखील बंद करण्यात आले आहे. यावरून विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बोलले…
PIB च्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून तो AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. दिल्लीतील आंदोलनासंदर्भात पियूष गोयल यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
Abhijeet Dipke Health Update: सीजेपी आंदोलनाशी संबंधित अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दिपके यांना टायफॉईडची लागण झाल्याचे निदान झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या…
सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मुद्द्यांवर एकमत झाले असून, आज सरकारकडून लेखी संमती मिळण्याची त्यांना आशा आहे. या मुद्द्यांवर चर्चा पुढे सरकली…