Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकावं ते नवलचं! नववर्षाच्या पूर्वसंध्येला Swiggy Instamart द्वारे मोठ्या प्रमाणात कंडोमची विक्री

त्यावर ड्यूरेक्सने अतिशय मजेशीर प्रतिक्रिया देत म्हण्टलं की, ‘इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोम डिलिव्हर केल्याबद्दल धन्यवाद.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 03, 2023 | 10:52 AM
एकावं ते नवलचं! नववर्षाच्या पूर्वसंध्येला Swiggy Instamart द्वारे मोठ्या प्रमाणात कंडोमची विक्री
Follow Us
Close
Follow Us:

31 डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि येणाऱ्या वर्षाच उत्साहात स्वागत करणं. यामध्ये तरुणाई सर्वात पुढे असते. नुकतेच देशभरात तरुणाईने  नववर्षाचं स्वागत  जल्लोषात केलं. या काळात स्विगीचे एक ट्वीट चर्चेत होतं, ज्यामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्विगी इंस्टामार्टने मोठ्या प्रमाणात कंडोमची डिलिव्हरी केली असल्याचे नमूद करण्यता आलंय.  स्विगीचं हे ट्विट सध्या प्रंचड व्हायरल होत असून लोकं मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसत आहेत.

स्विगीच्या ट्विटमध्ये काय?

नववर्षाच्या पार्टीसाठी खाण्यापिण्याचे सामान, खाद्यपदार्थ ग्राहकांनी मागवल्याच ट्विट स्विगीने केलं असून त्यासोबतच कंडोमची ऑर्डर दिल्याचं ट्विटमध्ये म्हण्टलंय. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करत लिहिले की होते की, ‘आतापर्यंत @DurexIndia कंडोमची 2757 पॅकेट @SwiggyInstamart द्वारे वितरित केली गेली आहेत. कृपया हा आकडा 6969 पर्यंत घेऊन जाण्यासाठी अजून 4212 ऑर्डर करा जेणेकरुन आम्ही सर्वजण ‘नाईस’ म्हणू शकू.’

2757 packets of @DurexIndia condoms delivered by @SwiggyInstamart so far. please order 4212 more to make it 6969, so we can all say “nice”

— Swiggy (@Swiggy) December 31, 2022

त्यावर ड्यूरेक्सने अतिशय मजेशीर प्रतिक्रिया देत म्हण्टलं की,  ‘इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोम डिलिव्हर केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला माहित आहे की, हे 2757 चांगल्या प्रमाणात व्यतीत करत आहेत. आम्हाला आशा आहे की ते उद्या सकाळी एकत्र कॉफी ऑर्डर करतील.’ आता ड्यूरेक्सचे हे ट्वीट व्हायरल होत आहे.

Thank you for ‘delivering’ them O’s. We know atleast 2757 are having a banging new year 😉

P.s: We hope they order coffee together tomorrow morning

— Durex India (@DurexIndia) December 31, 2022

Web Title: Swiggy instamart big sale of condoms on new years eve news goes viral nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2023 | 10:52 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.