Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टी-20 वर्ल्डकप ट्रॉफी सिद्धिविनायकाच्या चरणी; रोहित शर्मा आणि जय शाह यांनी विश्वचषकासोबत घेतले बाप्पाचे दर्शन

Rohit Sharma and Jay Shah Visit Siddhivinayak Temple : टी-20 वर्ल्डकप 2024 भारतीय संघाने जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयानंत हा विश्वचषकाची भव्य-दिव्य मिरवणूक मुंबईत काढण्यात आली. त्यानंतर आज रोहित शर्मा आणि जय शाह यांनी विश्वचषकासोबत सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 21, 2024 | 10:20 PM
T-20 World Cup Trophy with Rohit Sharma and Jay shah Visit Siddhivinayak Temple

T-20 World Cup Trophy with Rohit Sharma and Jay shah Visit Siddhivinayak Temple

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma and Jay Shah Visit Siddhivinayak Temple : भारतीय संघाने यंदाच्या टी-20 विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करीत विश्वचॅम्पियन बनली. भारतीय संघाने टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला. त्यानंतर या ट्रॉफीची न भूतो न भविष्यती! अशी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर आज भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय सचिव जय शाह हे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. जय शाह आणि रोहितने भारताने जिंकलेली टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीही सिद्धिविनायकाच्या चरणी नेली आहे. विशेष म्हणजे या ट्रॉफीला पुष्पहार घालून पूजनही करण्यात आले.

Indian skipper Rohit Sharma and BCCI secretary Jay Shah visited the Shree Siddhivinayak Ganapati Temple in Mumbai with the T20 World Cup 2024 trophy.

📸: siddhivinayakonline/Instagram pic.twitter.com/vnRcjySxEZ

— CricTracker (@Cricketracker) August 21, 2024

दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

29 जून रोजी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला आणि इतिहासात दुसऱ्यांदा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. त्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा केला.

रोहित शर्मा आणि जय शाह विश्वचषकासोबत सिद्धिविनायकाच्या चरणी

Captain Rohit Sharma & Jay Shah with the T20 WC Trophy at the Siddhivinayak Temple. ❤️ 🇮🇳

– Picture of the Day. pic.twitter.com/IGnZQMOrWn

— Johns. (@CricCrazyJohns) August 21, 2024

भारतीय संघासमोर मोठे आव्हान
पुढील काही महिने भारतीय संघासाठी खूप व्यस्त असणार आहेत. टीम इंडियाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर भारत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. सध्या बहुप्रतिक्षित सामना बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पुढील वर्षाची सुरुवातही टीम इंडियासाठी सुखकर होणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारताला इंग्लंडचे यजमानपद भूषवायचे आहे.

 

 

Web Title: T20 world cup trophy 2024 at siddhivinayak temple mumbai rohit sharma and jai shah visited bappa along with t20 world cup 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 10:17 PM

Topics:  

  • BCCI Secretary Jay Shah
  • Siddhivinayak Temple
  • T20 World Cup 2024

संबंधित बातम्या

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले बाप्पाचे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल
1

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले बाप्पाचे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल

सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक
2

सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक

IND vs ENG : इंग्लड दौऱ्याआधी भारताच्या प्रशिक्षकाने घेतले गणरायाचे दर्शन! कुटुंबासह केली पूजा
3

IND vs ENG : इंग्लड दौऱ्याआधी भारताच्या प्रशिक्षकाने घेतले गणरायाचे दर्शन! कुटुंबासह केली पूजा

एलॉन मस्क यांच्या आई माय मस्कने जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो
4

एलॉन मस्क यांच्या आई माय मस्कने जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.