Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याने उरकलं गुपचूप लग्न, सहअभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरकने गुरुवारी (२२ ऑगस्ट) गुपचूप लग्न केले. दोघांनीही २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा वारू राणी गारू’ या तेलुगू चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 24, 2024 | 05:44 PM
प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याने उरकलं गुपचूप लग्न

प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याने उरकलं गुपचूप लग्न

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता नागा चैतन्यने आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाने गुपचूप साखरपुडा केला. आता त्यांच्यानंतर आणखी एका सेलिब्रिटीने गुपचूप लग्न उरकलं आहे. अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरकने गुरुवारी (२२ ऑगस्ट) गुपचूप लग्न केले.

हे देखील पाहा – जान्हवीची दादागिरी बंद होणार, रितेश देशमुख बाहेरचा रस्ता दाखवणार?

किरणने आणि रहस्याने कर्नाटकमधील कूर्गमध्ये लग्न केलं. दोघांनीही २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा वारू राणी गारू’ या तेलुगू चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांना डेट करीत आहेत. चार वर्ष आपलं नातं गुपित ठेवल्यानंतर या जोडप्याने मार्च २०२४ मध्ये साखरपुडा केला. १३ मार्च २०२४ रोजी हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. आता साखरपुड्यानंतर या जोडप्याने गुपचूप लग्न उरकलं आहे. किरणने लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

 

दोघांनीही लग्नात पारंपारिक पद्धतीतले कपडे कॅरी केले होते. दोघेही लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. किरणने लग्नात क्रीम कलरचा कुर्ता आणि पायजमा, सोनेरी जरीचे उपरण आणि स्टायलिश फेटा असा लूक केला होता. तर रहस्याने दाक्षिणात्य परंपरेप्रमाणेची गोल्डन साडी वेअर केली होती. तिने लूकला साजेसा मेकअप करून आणि दागिने कॅरी करत आपला लूक पूर्ण केला होता. दोघेही लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. किरण आणि रहस्या यांच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटी मित्रांकडून जोडप्याचे अभिनंदन केले जात असून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

हे देखील पाहा –

Web Title: Telugu actor kiran abbavara share marriage pics with wife rahasya gorak intimate south indian wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 05:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.