Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० हजार रुपयांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करणार; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

वडेट्टीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 31, 2021 | 06:04 PM
१० हजार रुपयांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करणार; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  राज्यात झालेल्या मुसळधार (Heavy Rainfall) पावसामुळे कोकण (Kokan)आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारने (state Government) नुकसानग्रस्तांना 10 हजार रुपयांची (Relief flood affected people ) मदत जाहीर केली आहे. दरम्यान आनंदाची बातमी म्हणजे शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून 10 हजारांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली.

[read_also content=”गुंडाराजची दहशत! दारु पिण्यासाठी पैसे मागितले; नकार दिल्याने गुंडांच्या टोळीचा तलवारीच्या धाकावर धुमाकूळ https://www.navarashtra.com/latest-news/gundaraj-terror-asked-for-money-to-drink-alcohol-after-refusing-the-gang-of-thugs-swarmed-with-swords-nrat-163146.html”]

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी या मदतीसंदर्भातली माहिती दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्यापासूनच पूरग्रस्तांच्या थेट खात्यात हे पैसे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तातडीनं पंचनामे करुन 8 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत. या पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचंही ते म्हणाले.

नांदेडमध्ये 80 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून तिथे एकाच दिवशी 166 मिलीमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयनाच्या परिसरात 48 तासात 1072 मिलीमीटर पाऊस झाला आणि 17 टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. ढगफुटीपेक्षा हे भयानक आहे. निसर्गाचं बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Web Title: The big news is that rs 10000 will be deposited in the flood victims accounts information of minister vijay vadettiwar nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2021 | 06:04 PM

Topics:  

  • Vijay Vadettiwar
  • केंद्र सरकार

संबंधित बातम्या

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार
1

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Vijay Vadettiwar News:  ‘हनी ट्रॅपमुळेच शिंदे सरकार स्थापन’; विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट
2

Vijay Vadettiwar News: ‘हनी ट्रॅपमुळेच शिंदे सरकार स्थापन’; विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

Vijay Vadettiwar: ” अनेकांना आम्हीच मुख्यमंत्री…”; ठाकरेंच्या मुलाखतीवर वडेट्टीवारांचे नेमके विधान काय?
3

Vijay Vadettiwar: ” अनेकांना आम्हीच मुख्यमंत्री…”; ठाकरेंच्या मुलाखतीवर वडेट्टीवारांचे नेमके विधान काय?

Pravin Gaikwad Attack: प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरण पोहोचले विधानसभेत; CM फडणवीस म्हणाले, “ते फिर्याद देण्यास…”
4

Pravin Gaikwad Attack: प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरण पोहोचले विधानसभेत; CM फडणवीस म्हणाले, “ते फिर्याद देण्यास…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.