नागपूरमध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टी, निवडणूक आयोग, प्रफुल पटेल, शरद पवार यांच्यासह विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.
शिंदेंचं जे सरकार आलं, ती जी काही सत्तापालट झाली, ती एका सीडीमुळे झाली. एवढं मोठं ते प्रकरण आहे." तसेच, "आजचे काही अधिकारी, आजी-माजी मंत्री या प्रकरणात सामील आहेत.
Maharashtra Politics: आम्ही कोणाकडे बोट दाखवणार नाही. प्रत्येकाला अधिक जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या होत्या. यामध्येच प्रचंड नुकसान झाले हे खरे आहे.
माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला, माझ्या हत्येचाच कट रचला गेला होता. मी आज जिवंत आहे, ते फक्त माझे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे. अन्यथा माझा जीव गेला असता असे…
विजय वडेट्टीवार यांनी निर्लज्जपणाचे वक्तव्य केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांतील सदस्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, असे डॉ. कायंदे म्हणाल्या.
विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हिंदू धर्म, श्रद्धा आणि गुरुंबद्दल अपमानास्पद भाषा वापरण्याची जुनी सवय आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही खळबळजनक दावा केला आहे.
Walmik Karad: तब्बल 22 दिवसानंतर वाल्मीक कराड हा शरण आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन गुन्हे घडले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे.…
बदलापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यानंतर राज्य सरकार व पोलिसांनी कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात…
राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी अजित पवार यांनी बारामतीमध्ये बहीणी विरोधात बायकोला उभे केल्याची चूक झाल्याची कबूल केले. यानंतर आता कॉंग्रेस नेते व विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.…
राजकीय वर्तुळामध्ये अनेक नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली आहे. यामध्ये आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा देखील समावेश झाला असून भाजपच्या बड्या नेत्याने याबाबत दावा केला आहे.
सरकारने एक रुपयाचा विमा उतरवला. फायदा कोणाचा झाला? पीकविमा कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा होणार. सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
बारामती : आतापर्यंत पत्रकारांच्या झालेल्या अधिवेशनाचे उपस्थितीतीचे उच्चांक या अधिवेशनाने मोडले आहेत. बदलत्या परिस्थितीत मिडियाचे स्वरुप देखील बदलले. चौथ्या स्तंभाची ताकद भरपूर आहे. पण दिलखुलास लिहिले गेले आहे का? असा…
फडणवीसांच्या डीलिट केलेल्या ट्विटवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मी पुन्हा येणार असं ट्विट केला होत कदाचित तो डिलीट करताना मी पुन्हा येऊ शकत नाही हे भूमिका पटल्याने त्यांनी डिलीट केला असेल.